इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे. Read More
IPL Mega auction 2022: आयपीएलच्या लिलावाच्या दुसऱ्या दिवशी चारू शर्मांकडून एक चूक झाली. वेगवान गोलंदाज खलील अहमद याला आपल्या संघात घेण्यासाठी Mumbai Indians आणि Delhi Capitals यांच्यात चढाओढ सुरू असताना ही घटना घडली. ...
IPL 2022 Auction Mumbai Indians : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठी पार पडलेल्या मेगा ऑक्शनमध्ये मुंबई इंडियन्सने ज्या प्रकारे रणनीती खेळली, ते पाहून सर्वच थक्क राहिले. ...
Valentine's Day: आयपीएलच्या मेगाऑक्शनमध्ये १४ कोटी रुपयांच्या बोलीसह चेन्नई सुपरकिंग्समध्ये दाखल झालेल्या Deepak Chaharने व्हॅलेंटाईन डे निमित्त होणारी पत्नी jaya Bhardwajहिला खास गिफ्ट दिले आहे. जया हिने हे फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंवर शेअर केले ...