लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
KKR on Shreyas Iyer, IND vs SL, T20 Series : ३ डाव, २०४ धावा, सरासरी किती?; श्रेयस अय्यरचा फॉर्म अन् कोलकाता नाइट रायडर्सचा प्रश्न, बघा तुम्हाला सापडतंय का उत्तर  - Marathi News | IND vs SL, T20 Series : 204 runs, 3 innings, SR 174.35, Average _____ ?, Kolkata Knight Riders Tweets goes viral After Shreyas Iyer fantastic performance  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रेयस अय्यरचा फॉर्म अन् कोलकाता नाइट रायडर्सचा प्रश्न, बघा तुम्हाला सापडतंय का उत्तर 

India vs Sri Lanka, T20 Series : भारतीय संघाने सलग तिसऱ्या ट्वेंटी-२० मालिकेत निर्भेळ यश मिळवले. रविवारी झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात भारताने ६ विकेट्स राखून विजय मिळवला. ...

CSK vs KKR, Opening Game of IPL 2022 Schedule: चेन्नई सुपर किंग्स सलामीला बघा कोणाशी भिडणार?; IPL संघांसाठी सरकार स्वतंत्र मार्गिका राखून ठेवणार - Marathi News | IPL Season 15 to open with Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders match at Wankhede on March 26 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चेन्नई सुपर किंग्स सलामीला बघा कोणाशी भिडणार?; IPL संघांसाठी सरकार स्वतंत्र मार्गिका राखून ठेव

CSK vs KKR Opening Game of IPL 2022 : इंडियन प्रीमिअर लीगचे १५ वे पर्व २६ मार्च ते २९ मे, २०२२ या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. ...

MS Dhoni, IPL 2022 : आयपीएल २०२२ आधी महेंद्रसिंग धोनीचा नवा लूक व्हायरल, Video पाहून चाहते झाले सैराट - Marathi News | A teaser of IPL 2022 promo by Star Sports : MS Dhoni moustache look before IPL 2022, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएल २०२२ आधी महेंद्रसिंग धोनीचा नवा लूक व्हायरल, Video पाहून चाहते झाले सैराट

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2022) १५व्या पर्वाला सुरुवात होण्याआधी महेंद्रसिंग धोनीने ( MS Dhoni) पुन्हा एकदा साऱ्यांचे लक्ष वेधले आहे. ...

Virat Kohli thought of leaving RCB: विराट कोहलीचा मोठा खुलासा; 'RCB सोडण्याचा केलेला विचार, अन्य संघाकडूनही झालेली विचारणा!', पण... - Marathi News | IPL 2022: Former Royal Challengers Bangalore captain Virat Kohli makes BIG REVELATION, ‘I thought of leaving RCB, was approached by other teams’ | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीचा मोठा खुलासा; 'RCB सोडण्याचा केलेला विचार, अन्य संघाकडूनही झालेली विचारणा!'

Virat Kohli thought of leaving RCB : विराट कोहली हा आयपीएलमधील एकमेव खेळाडू असेल की तो एकाच फ्रँचायझीकडून इतकी वर्ष खेळतोय. ...

मुंबईच्या 'माती'त IPL 2022 होणार हे कळताच MS Dhoniने सरावासाठी चेन्नईहून थेट सुरत गाठले; CSKच्या 'मास्टर मूव्ह' सारे चक्रावले! जाणून घ्या कारण  - Marathi News | IPL 2022 : MS Dhoni and other top cricketers of CSK will be part of the camp at Surat, CSK chooses Surat as it has the same soil as in Mumbai | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईत IPL 2022 होणार हे कळताच MS Dhoniने सरावासाठी चेन्नईहून थेट सुरत गाठले; जाणून घ्या कारण

CSK captain MS Dhoni's Master Move for IPL 2022 : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वाच्या साखळी फेरीचे सामने महाराष्ट्रात खेळवण्यावर शिक्कामोर्तब झाले. ...

Rohit Sharma Mumbai Indians Records, IPL 2022: आयपीएलचे सामने ४ मैदानांवर रंगणार, पाहा तिथे कसा आहे 'मुंबई इंडियन्स'चा रेकॉर्ड - Marathi News | Rohit Sharma Mumbai Indians Record in all 4 Stadiums where IPL 2022 League matches will be played under IPL new Format by BCCI | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022चे सामने चार मैदानांवर रंगणार, पाहा तिथे कसा आहे 'मुंबई इंडियन्स'चा रेकॉर्ड

IPL 2022 चे साखळी फेरीचे ७० सामने मुंबई, नवी मुंबई आणि पुण्याच्या मैदानांवर रंगणार. ...

IPL 2022 New format, BCCI : 'अरे हे काय चाललंय.. यातच आमची दोन वर्ष जातील'; आयपीएलच्या नव्या फॉरमॅटमुळे नेटकरी चक्रावले - Marathi News | ipl 2022 Mumbai Indians new format fans reactions angry furious tweets schedule 10 teams groups ipl start final match dates | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022 : 'अरे हे काय चाललंय? यातच दोन वर्ष जातील'; नव्या फॉरमॅटमुळे नेटकरी चक्रावले

साखळी गटात होणार ७० सामने; मुंबई इंडियन्स. चेन्नई सुपर किंग्स वेगवेगळ्या गटात ...

IPL 2022 Groups & Format : २६ मार्च ते २९ मे रंगणार TATA IPL 2022; जाणून घ्या कोणत्या गटात कोण अन् कोण कोणाशी कितीवेळा भिडणार - Marathi News | Key Decisions Taken In IPL Governing Council Meeting Regarding TATA IPL 2022 Season, know Groups & Format | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :२६ मार्च ते २९ मे रंगणार TATA IPL 2022; जाणून घ्या कोणत्या गटात कोण अन् कोण कोणाशी कितीवेळा भिडणार

TATA IPL 2022 will kickstart from 26th March and the final will be played on 29th May इंडियन प्रीमिअर लीगच्या गव्हर्निंग काऊन्सिलची बैठक गुरुवारी पार पडली आणि त्याता टाटा आयपीएल २०२२ च्या दृष्टीने काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. ...