लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
Uttar Pradesh Assembly Election 2022: प. बंगालप्रमाणेच युपीचा निकाल आश्चर्यकारक लागेल, IPL च्या माजी अध्यक्षांचं भाकीत - Marathi News | Uttar Pradesh Assembly Election 2022: W. UP will have the same result as Bengal, predicts former IPL president rajiv shukla | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प. बंगालप्रमाणेच युपीचा निकाल आश्चर्यकारक लागेल, IPL च्या माजी अध्यक्षांचं भाकीत

सध्या देशात पाच राज्यांच्या निवडणुका सुरू आहेत. यात सर्वांच्या नजरा उत्तर प्रदेशावर लागल्या आहेत ...

BCCI releases new format fo IPL2022 चेन्नई सुपर किंग्स व मुंबई इंडियन्स दोन वेगवेगळ्या गटात; आयपीएल २०२२चं नवं फॉरमॅट लय झक्कास! - Marathi News | IPL2022 schedule: 10 teams will play 14 league matches each with all of them playing 5 teams twice and 4 teams just once | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :चेन्नई सुपर किंग्स व मुंबई इंडियन्स दोन वेगवेगळ्या गटात; आयपीएल २०२२चं नवं फॉरमॅट लय झक्कास!

BCCI releases new format fo IPL2022 : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वाची (Indian Premier League 2022) तारीख अखेर ठरली. आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत ही तारीख ठरवण्यात आली. ...

Virat Kohli : RCB चं कर्णधारपद का सोडलं; विराट कोहलीनं स्पष्ट केली भूमिका - Marathi News | why left ipl RCB captaincy virat kohli explained reason behind that in interview | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB चं कर्णधारपद का सोडलं; विराट कोहलीनं स्पष्ट केली भूमिका

Virat Kohli RCB : आयपीएलच्या २०२१ च्या सत्रानंतर कोहलीने आरसीबीचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला होता. ...

BCCI announced IPL2022 Date, Big News : आयपीएल २०२२ची तारीख बीसीसीआयने केली जाहीर; चेअरमन Brijesh Patel यांची घोषणा - Marathi News | Indian Premier League 2022 to start on March 26, final match on May 29: IPL chairman Brijesh Patel | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएल २०२२ची तारीख बीसीसीआयने केली जाहीर; चेअरमन Brijesh Patel यांची घोषणा

BCCI announced IPL2022 Date - इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वाची (Indian Premier League 2022) तारीख अखेर ठरली. ...

Big Blow for Chennai Super Kings : IPL 2022 आधीच MS Dhoniची निम्मी ताकद संपणार; CSKचा मॅच विनर खेळाडू माघार घेणार! - Marathi News | Big Blow for Chennai Super Kings : Deepak Chahar could be ruled out of IPL 2022, Signed by Chennai Super Kings for Rs 14 crore, Report | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022 आधीच MS Dhoniची निम्मी ताकद संपणार; CSKला एकहाती किताब जिंकून देणारा खेळाडू माघार घेणार!

IPL 2022 Schedule & Venues : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वासाठीचे वेळापत्रक अन् ठिकाण यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. आयपीएल मेगा ऑक्शननंतर ( IPL 2022 Mega Auction) दहा फ्रँचायझीचे संघही निश्चित झाले आहे. त्यामुळे आता स्पर्धेच्या वेळापत्रकाची ...

Mumbai Indians vs Other franchises : IPL 2022 आधीच सुरू झाला वाद; मुंबई इंडियन्ससोबत वानखेडेवर खेळण्यास अन्य फ्रँचायझींचा विरोध! - Marathi News | Mumbai Indians vs Other franchises :  IPL franchises raise concern with BCCI, object to Mumbai Indians playing at Wankhede stadium | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022 आधीच सुरू झाला वाद; मुंबई इंडियन्ससोबत वानखेडेवर खेळण्यास अन्य फ्रँचायझींचा विरोध!

Mumbai Indians vs Other franchises : २०१९नंतर प्रथमच इंडियन प्रीमिअर लीग ( IPL) पूर्णपणे भारतात होण्याच्या मार्गावर आहे. ...

Why Virat Kohli stepped down?: लोकांना हे समजणार नाही; विराट कोहलीनं सांगितलं RCBचे कर्णधारपद सोडण्यामागचं खरं कारण! - Marathi News | Former Royal Challengers Bangalore captain Virat Kohli has finally revealed why he stepped down as captain of the T20 franchise | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लोकांना हे समजणार नाही; विराट कोहलीनं सांगितलं RCBचे कर्णधारपद सोडण्यामागचं खरं कारण

Why Virat Kohli stepped down? - भारतीय संघाचा माजी कर्णधार व स्टार फलंदाज विराट कोहली ( Virat Kohli) याने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी जे फटाके फोडले, त्यामागचं उत्तर अजूनही सापडत नाही. ...

IPL 2022 Schedule & Venues : आयपीएल २०२२चे ५५ सामने मुंबईत, १५ सामने पुण्यात; जाणून घ्या फायनलची तारीख! - Marathi News | IPL 2022 Schedule & Venues : IPL 2022 is set to have 55 matches in Mumbai & 15 in Pune, Final to take place on 29th May | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएल २०२२चे ५५ सामने मुंबईत, १५ सामने पुण्यात; जाणून घ्या फायनलची तारीख!

IPL 2022 Schedule & Venues : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वासाठीचे वेळापत्रक अन् ठिकाण यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. ...