लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
Kieron Pollard  MI vs KKR IPL 2022 Live Updates : २, ६, २, ६, ६; किरॉन पोलार्ड पेटला... ५ चेंडूंत २२ धावा कुटून पॅट कमिन्सच्या चेहऱ्याचा रंग उडवला, Video  - Marathi News | MI vs KKR IPL 2022 Live Updates : Kieron Pollard milked 22 runs in Pat Cummins' last 5 balls of the 20th over, Watch Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :किरॉन पोलार्ड पेटला... ५ चेंडूंत २२ धावा कुटून पॅट कमिन्सच्या चेहऱ्याचा रंग उडवला, Video 

कोलकाता नाईट रायडर्सच्या ( KKR) गोलंदाजांनी सुरुवातीला चांगली कामगिली करून मुंबई इंडियन्सला ५५ धावांवर ३ धक्के दिले होते. पण, ...

Suryakumar Yadav MI vs KKR IPL 2022 Live Updates : सूर्यकुमार यादव, Tilak Varma यांचा नुस्ता राडा!; Ajinkya Rahaneच्या चूकीचा कोलकाताला बसला फटका  - Marathi News | MI vs KKR IPL 2022 Live Updates : Sam Billings and Ajinkya Rahane mess up a catch, Suryakumar Yadav goes for a brilliant 52, Tilal Varma score 38, Mumbai indian set 162 runs target  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :यादव, वर्मा यांनी मुंबई इंडियन्सचा डाव सावरला, अजिंक्य रहाणेच्या चूकीचा KKRला फटका!

Mumbai Indians vs Kolkata Knight Riders IPL 2022 Live Updates : कोलकाता नाईट रायडर्सच्या ( KKR) गोलंदाजांच्या उल्लेखनीय कामगिरीला अजिंक्य रहाणेच्या ( Ajinkya Rahane) एका चूकीचा मोठा फटका बसला ...

Dewald Brevis Girlfriend MI vs KKR IPL 2022 Live Updates : डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या फटकेबाजीची पुण्यात हवा अन् सोशल मीडियावर गर्लफ्रेंड ठरतेय 'फायर'! Photo - Marathi News | Mumbai Indians vs Kolkata Knight Riders IPL 2022 Live Updates : Dewald Brevis' impressive debut ends on 29 in 19 balls, but his girlfriend lindy maree photo set fire on social Media | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या फटकेबाजीची पुण्यात हवा अन् सोशल मीडियावर गर्लफ्रेंड ठरतेय 'फायर'! Photo

मुंबई इंडियन्स आणि कोलकात नाईट रायडर्स आजच्या सामन्यात प्रत्येकी दोन बदलांसह मैदानावर उतरले आहेत. KKR च्या ताफ्यात पॅट कमिन्स परतला आहे, तर जम्मू-काश्मीरचा २२ वर्षीय रसिख सलाम पदार्पण करत आहे. ...

Ishan Kishan on Rohit Sharma Captaincy: "Mumbai Indians असो किंवा टीम इंडिया असो, रोहित शर्मा मैदानात शिव्या देतो आणि नंतर म्हणतो..."; इशान किशनने सांगितला अनुभव - Marathi News | Ishan Kishan Shocking Revelation about Mumbai Indians Captain Rohit Sharma says he uses slang abusive words on ground IPL 2022 MI vs KKR | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"रोहित शर्मा मैदानात शिव्या देतो आणि नंतर म्हणतो..."; इशान किशनने सांगितला अनुभव

रोहित आणि इशान गेली दोन-तीन वर्षे एकत्र खेळत आहेत ...

Who is Baby AB?, MI vs KKR IPL 2022 Live Updates : ९ सामन्यांचा अनुभव, तरीही मोजले ३ कोटी; Mumbai Indiansकडून पदार्पण करणारा कोण आहे Dewald Brevis? - Marathi News | MI vs KKR IPL 2022 Live Updates : Dewald Brevis makes his IPL debut for Mumbai Indians, know who is Baby AB | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :९ सामन्यांचा अनुभव, तरीही मोजले ३ कोटी; Mumbai Indiansकडून पदार्पण करणारा कोण आहे Dewald Brevis?

Mumbai Indians vs Kolkata Knight Riders IPL 2022 Live Updates : मुंबई इंडियन्स आणि कोलकात नाईट रायडर्स आजच्या सामन्यात प्रत्येकी दोन बदलांसह मैदानावर उतरले आहेत. ...

‘Baby AB’ Dewald Brevis, MI vs KKR IPL 2022 Live Updates : मुंबई इंडियन्सने 'Baby AB' ला मैदानावर उतरवला, तर KKRच्या ताफ्यात यशस्वी गोलंदाज परतला - Marathi News | MI vs KKR IPL 2022 Live Updates : Rasikh Salam makes his KKR debut, Dewald Brevis makes his debut for Mumbai Indians, KKR won the toss and chose to bowl | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सने 'Baby AB' ला मैदानावर उतरवला, तर KKRच्या ताफ्यात यशस्वी गोलंदाज परतला

Mumbai Indians vs Kolkata Knight Riders IPL 2022 Live Updates : मुंबई इंडियन्सची सालाबादाप्रमाणे आयपीएलमध्ये सुरुवात झाली आहे. ...

ग्राऊंड स्टाफना IPL दरम्यान मिळाली 'फाईव्ह स्टार' सेवा; कधी काळी डासांसोबत काढावी लागायची रात्र - Marathi News | how ipl 2022 Cadbury has changed life of ground staff of wankhede stadium they are staying in five star luxury hotels | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ग्राऊंड स्टाफना IPL दरम्यान मिळाली 'फाईव्ह स्टार' सेवा; कधी काळी डासांसोबत काढावी लागायची रात्र

हे आमच्यासाठी एका स्वप्नापेक्षाही कमी नाही. कधी मच्छरांसोबत, तर कधी स्टेडिअमवरच काढावी लागत होती रात्र, मराठमोळ्या कर्मचाऱ्यानं करुन दिली भावनांना वाट. ...

Nathan Coulter Nile Replacement, IPL 2022: Rajasthan Royals चा ऑलराऊंडर कुल्टर-नाईल IPL मधून बाहेर; RR करतंय 'या' ३ पर्यायांचा विचार - Marathi News | IPL 2022 Rajasthan Royals in deep trouble All Rounder Nathan Coulter Nile ruled out RR looking these 3 replacement options | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राजस्थानचा ऑलराऊंडर कुल्टर-नाईल IPLमधून बाहेर; RR करतंय 'या' ३ पर्यायांचा विचार

राजस्थानच्या पहिल्याच सामन्यात कुल्टर-नाईल झाला होता दुखापतग्रस्त ...