लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
MS Dhoni IPL 2022 : महेंद्रसिंग धोनीच्या आयपीएल प्रोमोवरून वाद; ASCIने कंपनीला दिले जाहिरात हटवण्याचे निर्देश - Marathi News | ASCI has requested that a promotional advertisement starring Mahendra Singh Dhoni be removed from the Indian Premier League  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनीच्या आयपीएल प्रोमोवरून वाद; ASCIने कंपनीला दिले जाहिरात हटवण्याचे निर्देश

MS Dhoni’s Promotional Advertisement Withdrawn - भारतीय संघाचा व चेन्नई सुपर किंग्सचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) आयपीएलच्या नव्या जाहिरातीवरून आडचणीत सापडला आहे. ...

Robin Uthappa RCB : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसोबत खेळताना पहिल्या पर्वात डिप्रेशनमध्ये गेलो होतो, Mumbai Indiansच्या माजी फलंदाजाचा खुलासा - Marathi News | Veteran batter Robin Uthappa has revealed he had to go through the worst phase of his career during IPL 2009 in first season with RCB  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसोबत खेळताना पहिल्या पर्वात डिप्रेशनमध्ये गेलो होतो, भारतीय फलंदाजाचा खुलासा

मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात काहीतरी अनुभवत होतो आणि RCB सोबतच्या माझ्या पहिल्या सत्रात मी पूर्णपणे नैराश्यात गेलो होतो, असा खुलासा या खेळाडूने केला. ...

Virat Kohli Harbhajan Singh: विराट कोहलीला फिटनेसच्या बाबतीत 'हा' ३१ वर्षीय खेळाडू सहज मागे टाकेल- हरभजन सिंग - Marathi News | Harbhajan Singh makes big statement says this 31 years old Indian Cricketer can beat Virat Kohli in Fitness | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीला फिटनेसच्या बाबतीत 'हा' ३१ वर्षीय खेळाडू सहज मागे टाकेल- हरभजन सिंग

पाहा, तुम्हाला पटतंय का हरभजन सिंगचं मत ...

Akash Ambani IPL 2022 : Pat Cumminsच्या फटकेबाजीमुळे Mumbai Indians च्या VIP बॉक्समध्ये सन्नाटा; आकाश अंबानींचा फोटो व्हायरल  - Marathi News | Mumbai Indians owner Akash Ambani reaction viral after Kolkata Knight Riders beat MI in thrilling match of IPL 2022  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Pat Cumminsच्या फटकेबाजीमुळे Mumbai Indians च्या VIP बॉक्समध्ये सन्नाटा; आकाश अंबानींचा फोटो व्हायरल

Mumbai Indians vs Kolkata Knight Riders IPL 2022 Live Updates : मुंबई इंडियन्सनला आयपीएल २०२२ मध्ये सलग तिसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. ...

कल्याणमध्ये आयपीएल मॅचवर सट्टा लावणारे दोघे गजाआड - Marathi News | Two betting men arrested on IPL match in Kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये आयपीएल मॅचवर सट्टा लावणारे दोघे गजाआड

पोलिसांनी छापा टाकलेल्या ठिकाणी आयपीएलची टी-20 मॅच सुरु होती. ...

Rohit Sharma Virender Sehwag, IPL 2022 MI vs KKR: Mumbai Indians चा कर्णधार रोहित शर्माच्या चाहत्यांना खटकले सेहवागच्या ट्वीटमधील 'ते' शब्द; नेटकरीही संतापले - Marathi News | Rohit Sharma Fans get angry after Virender Sehwag tweet on Mumbai Indians using vada pav word got troll on social media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माच्या चाहत्यांना खटकले सेहवागच्या ट्वीटमधील 'ते' शब्द; नेटकरीही संतापले

आपल्यावरील टीकेनंतर सेहवागने आणखी एक ट्वीटदेखील केलं. ...

Shah Rukh Khan on Pat Cummins Batting, IPL 2022 MI vs KKR: Suhana Khan ने विकत घेतलेल्या पॅट कमिन्सने KKRला सामना जिंकवला! त्याची फलंदाजी पाहून शाहरूख म्हणाला... - Marathi News | Suhana Khan KKR Team owner Shah Rukh Khan express his feelings after Pat Cummins slotted Mumbai Indians IPL 2022 MI vs KKR | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022: पॅट कमिन्सच्या धडाकेबाज खेळीवर KKRचा मालक शाहरूख फिदा, म्हणाला...

KKRच्या वतीने सुहाना खान, आर्यन खान यांनी कमिन्सवर लावली होती बोली ...

Rohit Sharma Action, IPL 2022 MI vs KKR: अरे बापरे! Mumbai Indians च्या पराभवानंतर रागाच्या भरात रोहितने केलेल्या 'त्या' कृतीची चर्चा (Video) - Marathi News | Rohit Sharma gets angry frustrated after KKR pat cummins superb batting beat Mumbai Indians ahead of presentation ceremony Video goes viral on social media IPL 2022 MI vs KKR | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: अरे बापरे! मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर रागाच्या भरात रोहितने केली 'ती' कृती

रोहितचा हा व्हिडीओ खूपच व्हायरल होतोय ...