लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
Mumbai Indians IPL 2022 : मुंबई इंडियन्सने बुडणारी नौका वाचवण्यासाठी ३३ वर्षीय खेळाडूला कॉमेंट्री बॉक्समधून थेट मैदानावर उतरवले!  - Marathi News | Mumbai Indians IPL 2022 : Dhawal Kulkarni joins Mumbai Indians squad amid team's struggles with pacers | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सने बुडणारी नौका वाचवण्यासाठी ३३ वर्षीय खेळाडूला कॉमेंट्री बॉक्समधून मैदानावर उतरवले!

इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात ( IPL 2022) पाचवेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सची ( Mumbai Indians) कामगिरी अत्यंत निराशाजनक झालेली आहे. ...

स्वत:च्या फलंदाजीवर विश्वास होता; अटीतटीच्या लढतीत राशिद खानची बॅट तळपली - Marathi News | Had faith in his own batting; Rashid Khan's batting in a fierce battle | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्वत:च्या फलंदाजीवर विश्वास होता; अटीतटीच्या लढतीत राशिद खानची बॅट तळपली

गुजरात-हैदराबाद यांच्यात अटीतटीची लढत झाली. एका षटकात २२ धावांची गरज असल्यामुळे शेवटच्या चेंडूपर्यंत संघर्ष पाहायला मिळाला.   ...

उमरान म्हणजे ‘रफ्तार’! आता लक्ष्य १५५ किमी वेगाचे; भारताला सापडला नवा हिरा - Marathi News | Umran Malik means 'speed'! Now the target is 155 kmph; India discovers new diamond | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :उमरान म्हणजे ‘रफ्तार’! आता लक्ष्य १५५ किमी वेगाचे; भारताला सापडला नवा हिरा

या सत्रात मी १५० किमी वेगवान मारा केलाच आहे. आतापर्यंत आठ सामन्यात १६ गडी बाद केले. पुढे आणखी दमदार कामगिरी करण्याचे लक्ष्य असेल.’ ...

Umesh Yadav IPL 2022, DC vs KKR Live Updates : उमेश यादवने अफलातून झेल घेतला; David Warner ने IPL मध्ये मोठा पराक्रम केला, रोहितलाही जो नाही जमला, Video  - Marathi News | IPL 2022, DC vs KKR Live Updates : Golden duck for Prithvi Shaw. What a catch by Umesh Yadav, David Warner is the only player to complete 1000 runs against two teams in IPL, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :उमेश यादवने अफलातून झेल घेतला; David Warner ने IPL मध्ये मोठा पराक्रम केला, रोहितलाही जो नाही जमला!

IPL 2022, Delhi Capitals vs Kolkata Knight Riders Live Updates : कोलकाता नाईट रायडर्सच्या १४७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सची सुरूवात फार चांगली झाली नाही. ...

Anushree Jasani IPL 2022, DC vs KKR Live Updates : Rishabh Pant ची विकेट पडली अन् गर्लफ्रेंड इशा नेगीपेक्षा 'या' तरुणीची चर्चा अधिक रंगली; पाहा कोण आहे ती? - Marathi News | IPL 2022, DC vs KKR Live Updates :  Parth Jindal's wife Anushree Jasani photo goes viral after Rishabh Pant Wickets, know about her  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंतची विकेट पडली अन् गर्लफ्रेंड इशा नेगीपेक्षा 'या' तरुणीची चर्चा अधिक रंगली; पाहा कोण आहे ती?

या सामन्यात रिषभला चिअर करण्यासाठी गर्लफ्रेंड इशा नेगी ( Isha Negi) आली होती. पण, रिषभची विकेट पडल्यानंतर दुसऱ्याच सुंदर तरुणीची चर्चा सोशल मीडियावर रंगली. कोण आहे ती? ...

Kuldeep Yadav IPL 2022, DC vs KKR Live Updates : दिल्लीच्या विजयात कुलदीप यादव चमकला; डेव्हिड वॉर्नर, मुस्ताफिजूर रहमान यांनीही हातभार लावला - Marathi News | IPL 2022, DC vs KKR Live Updates : Delhi Capitals beating the Kolkata Knight Riders by 4 wickets, KKR have now lost last five matches  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दिल्लीच्या विजयात कुलदीप यादव चमकला; डेव्हिड वॉर्नर, मुस्ताफिजूर रहमान यांनीही हातभार लावला

IPL 2022, Delhi Capitals vs Kolkata Knight Riders Live Updates : कोलकाता नाईट रायडर्सच्या १४७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्स सहज विजय मिळवतील असे वाटत होते. पण, ...

Rishabh Pant No Ball IPL 2022, DC vs KKR Live Updates : दिल्ली कॅपिटल्सच्या वाट्याला पुन्हा No Ballचा वाद; रिषभ पंतने अम्पायरला विचारला जाब!  - Marathi News | IPL 2022, DC vs KKR Live Updates: Rishabh Pant is not having a great time with the umpires this season, again a no ball decision went against DC  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दिल्ली कॅपिटल्सच्या वाट्याला पुन्हा No Ballचा वाद; रिषभ पंतने अम्पायरला विचारला जाब! 

IPL 2022, Delhi Capitals vs Kolkata Knight Riders Live Updates : राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यातील No Ball वाद ताजा असताना दिल्ली कॅपिटल्सच्या आजच्या लढतीतही तसाच प्रकार घडला. ...

Kuldeep Yadav IPL 2022, DC vs KKR Live Updates : कुलदीप यादवने KKRच्या अपमानाचा बदला घेतला, मुस्ताफिजूरनेही दिले हादरे; दिल्ली कॅपिटल्सचे पारडे जड  - Marathi News | IPL 2022, DC vs KKR Live Updates :  Kolkata Knight Riders were 83 for 6 from 13.4 overs and then finished 146 for 9 from 20 overs, Kuldeep take 4 and Mustafizur Rahman take 3 wickets  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कुलदीप यादवने KKRच्या अपमानाचा बदला घेतला, मुस्ताफिजूरनेही दिले हादरे; दिल्ली कॅपिटल्सचे पारडे जड 

IPL 2022, Delhi Capitals vs Kolkata Knight Riders Live Updates : कुलदीप यादवच्या ( Kuldeep Yadav) फिरकीसमोर पुन्हा एकदा कोलकाता नाईट रायडर्सच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली ...