शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

क्रिकेट : Aakash Ambani IPL 2022 MI vs CSK Live Update : ९८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची भंबेरी उडाली; बघा मालक आकाश अंबानी यांची अवस्था काय झाली! 

क्रिकेट : Ishan Kishan Catch Video, IPL 2022 MI vs CSK:  उडता किशन... उंचावर असलेला चेंडू पकडण्यासाठी इशानने हवेत झेप घेतली अन्...

क्रिकेट : Dwayne Bravo Wicket Tilak Verma Video, IPL 2022 MI vs CSK: ब्राव्होने फुलटॉस चेंडू जोरात हाणला पण तिलक वर्माने हवेत उडी घेत टिपला भन्नाट झेल

क्रिकेट : Powercut IPL 2022 MI vs CSK Live Update : CSKला पॉवर कटमुळे DRS नाही घेता आला; नेटिझन्सने मीम्सच्या माध्यमातून राग व्यक्त केला

क्रिकेट : IPL 2022 MI vs CSK Live Update : मुंबई इंडियन्सचे ११ शिलेदार विरुद्ध MS Dhoni असा सामना रंगला; चेन्नई सुपर किंग्सचे आव्हान संपल्यात जमा

क्रिकेट : David Warner Bowled, IPL 2022: एलईडी स्टंपवरच्या बेल्स काढून टाका..; भारतीय माजी क्रिकेटपटूचा सल्ला

क्रिकेट : No DRS IPL 2022 MI vs CSK Live Update : वानखेडे स्टेडियमवर 'Power Cut'; चेन्नई सुपर किंग्सच्या फलंदाजांना घेता नाही आला DRS, झाली ३ बाद ५ अशी अवस्था

क्रिकेट : Kieron Pollard IPL 2022 MI vs CSK Live Update : वाढदिवशीच किरॉन पोलार्डला मुंबई इंडियन्सने बाकावर बसवले; २१ वर्षाच्या नव्या खेळाडूला दिली पदार्पणाची संधी

क्रिकेट : Brendon McCullum मोठी बातमी : IPL 2022 नंतर ब्रेंडन मॅक्युलम कोलकाता नाईट रायडर्सचे मुख्य प्रशिक्षकपद सोडणार?; समोर आलं मोठं कारण 

क्रिकेट : Hardik Pandya vs Jadeja, IPL 2022: हार्दिक पांड्याने फक्त 'शो ऑफ' केला, आता त्याला नीट धावताही येत नाहीये; जाडेजाने मांडलं रोखठोक मत