शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : Ravindra Jadeja vs CSK : कर्णधारपद काढून घेतल्याने नाराज झालाय रवींद्र जडेजा; CSKसोबतच्या वादावर CEOचं महत्त्वाचं विधान 

क्रिकेट : Ravindra Jadeja Vs CSK : जे Suresh Raina सोबत घडलं, तेच रवींद्र जडेजासोबतही घडणार; अष्टपैलू खेळाडू पुढल्या वर्षी CSKकडून नाही खेळणार; माजी खेळाडूचा दावा 

क्रिकेट : Shah Rukh Khan : शाहरूख खानच्या  Knight Riders ग्रुपची आणखी एका लीगमध्ये गुंतवणूक; बनला चार संघांचा मालक, जाणून घ्या नव्या संघाचं नाव!

क्रिकेट : Team India Squad, T20 WC 2022: T20 World Cup साठी 'या' पठ्ठ्याने BCCI च्या आधीच जाहीर केली भारताची टीम; Rohit Sharma ला केलं कर्णधार

क्रिकेट : Rishabh Pant, IPL 2022 DC vs RR: व्वा पंत! फक्त ४ चेंडू खेळला अन् केला मोठा पराक्रम; थेट MS Dhoni च्या पंगतीत मिळवलं स्थान

क्रिकेट : MS Dhoni: ...तर धोनी मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनला असता! आयपीएलचा एक निर्णय अन् समीकरण बदलले

क्रिकेट : MS Dhoni: तेव्हाही धोनी... आताही धोनी! कोहली, गंभीर, गांगुली...

क्रिकेट : जडेजा आयपीएलमधून ‘बाद’; बंगळुरूविरुद्ध झाली होती दुखापत

क्रिकेट : दिल्लीकरांपुढे राजस्थान झुकले; वॉर्नर-मार्श यांची अर्धशतके; कॅपिटल्सचा ८ गड्यांनी दणदणीत विजय

क्रिकेट : Mitchell Marsh IPL 2022 RR vs DC Live Updates : १२ चेंडूंत ६२ धावा!; दिल्ली कॅपिटल्सच्या विजयात मिचेल मार्श ठरला छावा, Playoffsच्या शर्यतीची वाढली चुरस