लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
IPL 2023 : MS Dhoni च्या जाळ्यात अडकला काव्या मारनचा स्टार फलंदाज, तुम्ही म्हणाल 'वाह उस्ताद वाह', Video - Marathi News | IPL 2023, CSK vs SRH : How MS Dhoni masterminded 'game-changing' dismissal vs SRH in CSK's win? Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS Dhoni च्या जाळ्यात अडकला काव्या मारनचा स्टार फलंदाज, तुम्ही म्हणाल 'वाह उस्ताद वाह', Video

IPL 2023, CSK vs SRH : चेन्नई सुपर किंग्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये काल सनरायझर्स हैदराबादवर विजयाची नोंद केली. ...

"अजून काय बोलणार? करियरच्या शेवटच्या टप्प्यात आलो तरीही मला  'ते' अवार्ड दिलं नाहीये..." - Marathi News | MS Dhoni Said it is the final phase of my career So I am enjoying it all after CSK won over SRH in IPL 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"अजून काय बोलणार? करियरच्या शेवटच्या टप्प्यात आलो तरीही मला  'ते' अवार्ड दिलं नाहीये..."

धोनीने हसत-हसत बोलून दाखवली नाराजी, काहींना लगावली शाब्दिक चपराक ...

अर्जुनने क्रिकेटमध्ये करियर करणार सांगितल्यावर काय म्हणाला होता सचिन? ३ शब्दांत दिली होती पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Sachin Tendulkar gave 3 words reaction when Arjun Tendulkar told him that he wants to become professional cricketer | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अर्जुनने क्रिकेटमध्येच करियर करणार सांगितलं तेव्हा सचिनने ३ शब्दांत दिलेली रिअँक्शन

रोहित-अर्जुनचा फोटो पाहून काय वाटलं? विराटला वर्ल्ड कप फायनलला काय सल्ला दिलेला... यावरही दिली उत्तरे ...

IPL Points Table: धोनीच्या CSK ने घेतली तिसऱ्या स्थानी झेप, गुणतालिकेत आता 'हे' आहेत Top 3 संघ - Marathi News | IPL Points Table MS Dhoni CSK jumps to third place now these are the top 3 teams in the points table have a look | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनीच्या CSK ने घेतली तिसऱ्या स्थानी झेप, गुणतालिकेत आता 'हे' आहेत Top 3 संघ

चेन्नईच्या संघाने सनरायजर्स हैदराबादच्या संघाला केलं पराभूत ...

IPL 2023, LSG Vs GT: लखनौ-गुजरातपुढे कामगिरीत सातत्य राखण्याचे आव्हान - Marathi News | IPL 2023, LSG Vs GT: Lucknow-Gujarat challenge for consistency | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लखनौ-गुजरातपुढे कामगिरीत सातत्य राखण्याचे आव्हान

IPL 2023, LSG Vs GT: आयपीएलच्या दोन नव्या संघांनी मागच्या सत्रात धडाकेबाज कामगिरी केली. यंदा मात्र त्यांच्या कामगिरीत सातत्य जाणवत नाही. ...

IPL 2023, MI Vs PBKS: मुंबईला सूर गवसला, आज पंजाबला नमविणार? - Marathi News | IPL 2023, MI Vs PBKS: Mumbai will lose to Punjab today? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईला सूर गवसला, आज पंजाबला नमविणार?

IPL 2023, MI Vs PBKS: नेहमी उशिरा विजयी वाटेवर येणाऱ्या मुंबई इंडियन्सने यंदा पहिले दोन सामने गमावल्यानंतर ओळीने तीन विजय नोंदविले. शनिवारी घरच्या मैदानावर पंजाब किंग्जविरुद्ध हा संघ विजयाचा प्रबळ दावेदार म्हणून खेळेल. ...

IPL 2023: ‘सुपर ओव्हर’ची प्रतीक्षा! आयपीएलच्या सलग १४१ सामन्यांत अद्याप योग आला नाही - Marathi News | IPL 2023: Waiting for the 'Super Over'! In 141 consecutive matches of IPL, the sum has not yet been achieved | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :यंदाच्या आयपीएलमध्ये ‘सुपर ओव्हर’ची प्रतीक्षा! सलग १४१ सामन्यांत अद्याप योग आला नाही

IPL 2023, Super Over: आयपीएलमध्ये  २०२१ च्या सत्रात ‘सुपर ओव्हर’ झाल्यापासून आतापर्यंत (२० एप्रिल २०२३)  १४१ सामन्यांत अद्याप सुपर ओव्हरची स्थिती आलेली नाही. ...

IPL 2023: सौरव गांगुलीवर संतापला होता विराट कोहली, शेन वॉटसनने केला गौप्यस्फोट - Marathi News | IPL 2023: Virat Kohli was furious with Sourav Ganguly, Shane Watson blasted | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हे होतं सौरव गांगुली आणि विराट कोहलीमधील वादाचं खरं कारण, शेन वॉटसनने केला गौप्यस्फोट

Virat Kohli Vs Sourav Ganguly: सौरव गांगुली आणि विराट कोहली यांच्यातील वादाचे खरे कारण  दिल्ली कॅपिटल्सच्या कोचिंग पॅनलचा सदस्य आणि माजी क्रिकेटपटू शेन वॉटसन याने  स्पष्ट केले आहे.   ...