इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे. Read More
Ruturaj Gaikwad MS Dhoni IPL 2024: ऋतुराज गायकवाड CSKचा कर्णधार असेल हे स्पर्धेआधीच ठरवण्यात आले होते. तरीही असा गोंधळ सुरु असल्याने हा प्रकार चर्चेत आहे. ...
कोहली मुलाच्या जन्मामुळे दोन महिने क्रिकेटपासून दूर होता. सोमवारी आयपीएल सामन्यात ४९ चेंडूंत ७७ धावा ठोकून त्याने आरसीबीला पंजाब किंग्सविरुद्ध विजय मिळवून दिला. ...
IPL 2024, CSK Vs GT: गतविजेत्या चेन्नई सुपरकिंग्सने यंदाच्या आयपीएलमध्ये धमाकेदार सुरुवात करताना स्पर्धेत सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली आहे. पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला पराभूत केल्यानंतर आज झालेल्या दुसऱ्या सामन्यात चेन्नईने गुजरात टायट ...
IPL 2024 CSK vs GT: वयाची चाळीशी ओलांडल्यानंतरही धोनीची तंदुरुस्ती वाखाणण्यासारखी आहे. यष्टीमागची त्याची चपळता १० वर्षांपूर्वी होती तशीच अजूनही आहे. आज गुजरातविरुद्ध सुरू असलेल्या सामन्यामध्ये प्रेक्षकांना त्याचाच अनुभव आला. ...