शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : अरेरे.. वाईट झालं! SRH विरूद्ध सामना तर हरलेच अन् RCBच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम

क्रिकेट : IPL 2024 KKR vs RR: अव्वल स्थान मिळविण्यासाठी कोलकाता मैदानात; राजस्थानचे तगडे आव्हान 

क्रिकेट : RCBला मोठा धक्का! ग्लेन मॅक्सवेलने घेतला अनिश्चित काळासाठी IPLमधून ब्रेक, कारणही केलं स्पष्ट

क्रिकेट : खूप साधारण नेतृत्व, साधारण गोलंदाजी; कर्णधार हार्दिक पांड्यावर गावसकर संतापले

क्रिकेट : IPL 2024: RCBचं चाललंय काय... संघ निवडताना नुसता गोंधळ, 'त्या' निर्णयामुळे अनेक प्रश्न उपस्थित

क्रिकेट : RCB च्या प्ले ऑफच्या आशा संपल्या का? तर नाही, जाणून घ्या मजेशीर समीकरण

क्रिकेट : ५४९ धावा, ४३ चौकार, ३८ षटकार! १३ हजाराहून अधिक ट्वेंटी-२०त जे घडलं नव्हतं ते RCB ने केलं

क्रिकेट : ५४९ धावांची त्सुनामी! सनरायझर्स हैदराबादची DK कडून धुलाई, तरीही RCB जिंकली नाही

क्रिकेट : ४२ धावांत ५ विकेट्स! फॅफ ड्यू प्लेसिसची विकेट मिळताच काव्या मारन गोड नाचली, Video      

क्रिकेट : निर्दयी SRH! ट्रॅव्हिस हेडचे वेगवान शतक, हेनरिच क्लासेनचा klass; IPL इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या