शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : GT vs DC Live : रिषभ पंतने मॅच गाजवली! दिल्ली कॅपिटल्सनी यजमान गुजरात टायटन्सची वाट लावली

क्रिकेट : 67/7! रिषभच्या चतुराईने गुजरात टायटन्सला रडवले; स्टम्पमागून 'गेम' केला, Video 

क्रिकेट : गुजरात टायटन्सची 'Power' गुल! सुमित कुमारचा भन्नाट रन आऊट, रिषभ पंतचा अफलातून झेल

क्रिकेट : Fact Check : पराभव पचवू न शकलेला विराट कोहली SRH च्या खेळाडूसोबत भांडला? Video Viral

क्रिकेट : IPL 2024 मध्ये नियमाचा केला भंग, श्रेयस अय्यरला BCCI ने ठोठावला मोठा दंड

क्रिकेट : हाय स्कोरिंग सामन्यांनी हैराण झाला गौतम गंभीर; रागात म्हणाला, बॉल बनवणारी कंपनी बदला 

क्रिकेट : बाप लेकाची ताटातूट! Shikhar Dhawan ची मुलासाठी भावनिक पोस्ट, चाहते गहिवरले

क्रिकेट : GT vs DC: गुजरातसमोर दिल्लीचे आव्हान; दोन्हीही संघ सातत्य राखण्यासाठी मैदानात!

क्रिकेट : Video: व्वा शाहरूख व्वा... सामना हरल्यानंतरही किंग खानच्या 'त्या' कृतीने जिंकली फॅन्सची मनं

क्रिकेट : हार्दिकला वर्ल्ड कपमधून डच्चू? निवडकर्ते नाखुश, द्रविड-रोहित यांची भूमिकाही कठोर