लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news, मराठी बातम्या

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
IPL 2021, RCB vs PBKS Live Updates : वादग्रस्त निर्णय, पंजाब किंग्सची नाराजी अन् ग्लेन मॅक्सवेलची तुफान फटकेबाजी - Marathi News |  IPL 2021, RCB vs PBKS Live Updates : Highest score at Sharjah in IPL 2021, 164 for 7 from 20 overs by RCB | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वादग्रस्त निर्णय, पंजाब किंग्सची नाराजी अन् ग्लेन मॅक्सवेलची तुफान फटकेबाजी

IPL 2021, Royal Challengers Bangalore vs Punjab Kings Live Updates : रॉयल चॅलेंजर्स बंगलोरनं या पर्वात शारजात सर्वोत्तम धावसंख्या करण्याचा मान आज पटकावला. ...

आयपीएलच्या मुंबई इंडियन विरुद्ध दिल्ली मॅचवर सट्टा; उल्हासनगरमधून तिघाना अटक - Marathi News | Betting on IPL match Mumbai Indians vs Delhi; Three arrested from Ulhasnagar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आयपीएलच्या मुंबई इंडियन विरुद्ध दिल्ली मॅचवर सट्टा; उल्हासनगरमधून तिघाना अटक

उल्हासनगर कॅम्प नं-३ हिराघाट थारासिंग दरबार परिसरातील महाबजाज व्हिला बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावर इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट मॅचमधील मुंबई इंडियन विरुद्ध दिल्ली कॅपिटल क्रिकेट मॅचवर सट्टा सुरू असल्याची माहिती मध्यवर्ती पोलिसांना मिळाली होती ...

IPL 2021, RCB vs PBKS Live Updates : तिसऱ्या अम्पायरचा वादग्रस्त निर्णय; लोकेश राहुलचा पारा चढला, पंचांना बोट दाखवून जाब विचारला, Video - Marathi News | IPL 2021 PBKS calls for a caught behind review against Padikkal, Ultraedge shows a spike off the glove but the third umpire says not out, KL Rahul isn't happy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लोकेश राहुलचा पारा चढला, अम्पायरला बोट दाखवून जाब विचारला, Video

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ( RCB) व पंजाब किंग्स ( PBKS) यांच्यातल्या शारजा येथे सुरू असलेल्या सामन्यात वादग्रस्त निर्णय दिला गेला. ...

IPL 2021 : सॅम कुरननं फेकला 'मून बॉल'; RRचा फलंदाज चेंडू टोलवण्यासाठी पाहा कुठे पळत गेला, Video - Marathi News | IPL 2021, RR vs CSK : Sam Curran’s Moon Ball Leaves Everyone In Splits; Phillips Plays Along By Trying To Run After It Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : सॅम कुरननं फेकला 'मून बॉल'; RRचा फलंदाज चेंडू टोलवण्यासाठी पाहा कुठे पळत गेला, Video

एक मजेशीर किस्साही घडला. CSKचा गोलंदाज सॅम कुरन ( Sam Curran) यानं टाकलेला मून बॉल... ...

IPL 2021, RCB vs PBKS, Live: कोहलीनं नाणेफेक जिंकली, फलंदाजी करणार; पंजाबच्या संघात तीन मोठे बदल, जाणून घ्या Playing XI - Marathi News | IPL 2021 RCB vs PBKS Live updates Royal Challengers Bangalore wins toss selected bat first against punjab kings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहलीनं नाणेफेक जिंकली, फलंदाजी करणार; पंजाबच्या संघात तीन मोठे बदल, जाणून घ्या Playing XI

IPL 2021, RCB vs PBKS, Live Updates: आयपीएलमध्ये आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (Royal Challengers Bangalore) विरुद्ध पंजाब किंग्ज (Punjab Kings) यांच्यात होतोय. ...

IPL 2021: धोनीनं पराभवामागचं कारण सांगितलं, शतकवीर ऋतुराज गायकवाडबाबत केलं मोठं विधान - Marathi News | ipl 47th match chennai superkings skipper ms dhoni reacts afte loss against rajasthan royals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनीनं पराभवामागचं कारण सांगितलं, शतकवीर ऋतुराज गायकवाडबाबत केलं मोठं विधान

IPL 2021, CSK vs RR: राजस्थान विरुद्धच्या पराभवानंतर धोनीनं अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. सामन्यात युवा फलंदाज ऋतुराज गायकवाडच्या शतकी खेळीवरही धोनीनं सविस्तर मत व्यक्त केलं.  ...

‘क्रिकेट ऑफ स्पिरिट’चा अतिरेक नकोच! विश्वचषक अंतिम लढतीत कुठे गेली होती मोर्गनची खेळभावना... - Marathi News | IPL 2021 R Ashwin Controversy : Where did Morgan's sportsmanship go in the World Cup final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विश्वचषक अंतिम लढतीत कुठे गेली होती मोर्गनची खेळभावना...

अश्विनच्या धाव घेण्याच्या त्या प्रयत्नावर पुन्हा एकदा आजीमाजी खेळाडू मतप्रदर्शनात विभागले आहेत.शेन वॉर्न आणि जिमी निशाम यांनी मोर्गनची बाजू घेतली ...

IPL 2021, CSK vs RR Live Updates : ऋतुराज गायकवाडच्या नाबाद शतकावर 'मुंबईकरां'नी फिरवलं पाणी, राजस्थान रॉयल्सचा अविश्वसनीय विजय - Marathi News | IPL 2021, CSK vs RR Live Updates : Royals won by 7 wickets (with 15 balls remaining),This is the third-highest successful run chase in IPL 2021 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पुण्याच्या ऋतुराज गायकवाडच्या खेळीवर 'मुंबईकरां'चा प्रहार; RR युवा ब्रिगेडचा CSKवर अविश्वसनीय विजय

IPL 2021, Rajasthan Royals vs Chennai Super Kings Live Updates : या विजयासह RRनंही १२ सामन्यांती १० गुणांची कमाई केली आहे. कोलकाता नाइट रायडर्स, पंजाब किंग्स व मुंबई इंडियन्स हेही १० गुणांसह प्ले ऑफच्या शर्यतीत आहेत. ...