लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news, मराठी बातम्या

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
IPL 2021: ऋतुराज गायकवाडने दाखवला ‘क्लास’; प्रत्येक सामन्यात जबरदस्त खेळी  - Marathi News | IPL 2021: Rituraj Gaikwad shows 'Class'; Tremendous play in every match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऋतुराज गायकवाडने दाखवला ‘क्लास’; प्रत्येक सामन्यात जबरदस्त खेळी

त्या सर्वांमध्ये या युवा खेळाडूने लय न गमावता डावाला सावरले आणि वेगाने पुढे नेले. ज़डेजा शानदार फॉर्ममध्ये होता.  ...

IPL 2021: कोण मिळविणार अव्वल स्थान? दिल्ली-चेन्नई आज एकमेकांविरुद्ध भिडणार - Marathi News | IPL 2021 Match: Who will win the top spot? Delhi-Chennai will fight today | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोण मिळविणार अव्वल स्थान? दिल्ली-चेन्नई आज एकमेकांविरुद्ध भिडणार

चेन्नईचे अव्वल स्थान याआधीच भक्कम झाले असते. मात्र, त्यांना गेल्या लढतीत राजस्थान रॉयल्सच्या तुफानी फटकेबाजीपुढे हार पत्करावी लागली होती. ...

IPL 2021, KKR vs SRH Live Updates : कोलकाता नाइट रायडर्सचं प्ले ऑफच्या दिशेनं पडतंय पाऊल; SRHची पराभवाची मालिका कायम - Marathi News | IPL 2021, KKR vs SRH Live Updates : Kolkata knight Riders won by 6 wickets and moves to 12 points from 13 matches with a good NRR   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मॅच फिनिशर दिनेश कार्तिक, कोलकाता नाइट रायडर्सची चौथ्या स्थानावर मजबूत पकड

IPL 2021, Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad Live Updates : कोलकाता नाइट रायडर्सनं ( KKR) माफक लक्ष्याचा पाठलाग करतानाही सामना अखेरच्या षटकापर्यंत ताणला. ...

IPL 2021, KKR vs SRH Live Updates : कोलकाता नाइट रायडर्सच्या गोलंदाजांनी कमाल केली, सनरायझर्स हैदराबादची कोंडी केली - Marathi News | IPL 2021, KKR vs SRH Live Updates : Excellent bowling effort by KKR to restrict SRH for 115 for 8 from 20 overs  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021, KKR vs SRH Live Updates : कोलकाता नाइट रायडर्सच्या गोलंदाजांनी कमाल केली, सनरायझर्स हैदराबादची कोंडी केली

IPL 2021, Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad Live Updates : सनरायझर्स हैदराबाद ( SRH) संघाच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा अपयशाचा पाढा वाचला. ...

IPL 2021, Virat Kohli : आता बिनधास्त भिडणार, टॉप टूमध्ये जागा पटकावणार; प्ले ऑफमध्ये एन्ट्री घेताच विराट कोहलीची गर्जना - Marathi News | IPL 2021: Virat Kohli promises fearless cricket after RCB confirm play-offs berth, sets sights on top 2 finish | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आता बिनधास्त भिडणार, टॉप टूमध्ये जागा पटकावणार; विराट कोहलीची गर्जना

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ( Royal Challengers Banglore) संघानं रविवारी पंजाब किंग्सवर ( Punjab Kings) ६ धावांनी विजय मिळवताना प्ले ऑफमधील स्थान पक्के केले. ...

IPL 2021, RCB vs PBKS Live Updates : पंजाबची गाडी रुळावरून घसरली, बंगलोरनं प्ले ऑफमध्ये जागा पक्की केली - Marathi News | IPL 2021, RCB vs PBKS Live Updates : RCB qualified for the play-offs for the successive 2 years; beat Punjab by 6 runs  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021, RCB vs PBKS Live Updates : पंजाबची गाडी रुळावरून घसरली, बंगलोरनं प्ले ऑफमध्ये जागा पक्की केली

IPL 2021, Royal Challengers Bangalore vs Punjab Kings Live Updates : तिसऱ्या अम्पायरच्या वादग्रस्त निर्णयानं गाजलेल्या या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरनं ( RCB) पंजाब किंग्सवर ( PBKS) विजय मिळवला ...

IPL 2021, KKR vs SRH Live Updates : सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकली, KKRनं अष्टपैलू खेळाडू उतरवला मैदानावर - Marathi News | IPL 2021, KKR vs SRH Live Updates : SRH won the toss and decided to bat first against KKR, know playing XI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021, KKR vs SRH Live Updates : सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकली, KKRनं अष्टपैलू खेळाडू उतरवला मैदानावर

IPL 2021, Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad Live Updates : सनरायझर्स हैदराबाद ( SRH) संघाकडे आता गमावण्यासारखे काहीच नाही. ...

आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणाऱ्या दोघांना अटक - Marathi News | Two arrested for betting on IPL cricket match | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणाऱ्या दोघांना अटक

IPL Betting ठाणे गुन्हे शाखेची कारवाई: तीन मोबाईल जप्त ...