लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news, मराठी बातम्या

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
Gujarat Titans Logo : हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटन्सचा 'लोगो' पाहिलात का?; फ्रँचायझीचे हटके अनावरण - Marathi News | Indian Premier League (IPL) franchise Gujarat Titans unveil logo in SPECIAL space in metaverse | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Gujarat Titans Logo : हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटन्सचा 'लोगो' पाहिलात का?; फ्रँचायझीचे हटके अनावरण

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली IPL 2022 मध्ये खेळणाऱ्या गुजरात टायटन्स ( Gujarat Titans Logo) संघाने त्यांच्या लोगोचे रविवारी अनावरण केले. ...

IPL 2022 : लखनौ सुपर जायंट्स संघाची 'बॅट' मुख्यमंत्री योगी यांच्या हाती; गौतम गंभीर, संजीव गोएंका यांच्याकडून खास भेट - Marathi News | IPL 2022: Lucknow Super Giants gift First Bat to Uttar Pradesh (UP) chief minister Yogi Adityanath; Gautam Gambhir and Sanjiv Goenka present  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लखनौ सुपर जायंट्स संघाची 'बॅट' मुख्यमंत्र्यांच्या हाती; गौतम गंभीर, संजीव गोएंका यांच्याकडून भेट

आयपीएल ऑक्शनमध्ये फ्रँचायझीने क्विंटन डी कॉक, आवेश खान, मार्क वूड, जेसन होल्डर, कृणाल पांड्या आणि दीपक हुडा आदी स्टार्सना ताफ्यात घेतले आहे. त्यांनी आधी लोकेश राहुल, मार्कस स्टॉयनिस व रवी बिश्नोई यांना करारबद्ध केले होते.   ...

IPL : आयपीएल २७ मार्चपासून; मुंबई, पुण्यासह चार शहरांना संधी मिळण्याची शक्यता - Marathi News | IPL matches will start from March 27 Four cities including Mumbai and Pune are likely to get the opportunity | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएल २७ मार्चपासून; मुंबई, पुण्यासह चार शहरांना संधी मिळण्याची शक्यता

२८ मे ला या स्पर्धेचा अंतिम सामना खेळविला जाऊ शकतो. ...

क्रिकेटर राजवर्धन हंगरगेकरच्या वयावरून वाद; चौकशी रिपोर्ट क्रीडा आयुक्तांना पाठवला - Marathi News | Controversy over age of cricketer Rajwardhan Hungargekar; Inquiry report sent to Sports Commissioner | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेटर राजवर्धनच्या वयावरून वाद; चौकशी रिपोर्ट क्रीडा आयुक्तांना पाठवला

जन्मतारखेत केला बदल : जि. परिषदेचा चौकशी अहवालात ठपका ...

IPL Auction: बोली जिंकली मुंबईने, पण खेळाडू मिळाला दिल्लीला; IPL लिलावात मोठी चूक - Marathi News | IPL Auction: Mumbai wins bid, but Delhi gets players; What exactly happened over khalil Ahmad? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बोली जिंकली मुंबईने, पण खेळाडू मिळाला दिल्लीला; IPL लिलावात मोठी चूक

लिलावानंतर व्हिडिओ झाला व्हायरल, विशेष म्हणजे मुंबई इंडियन्स फ्रेंचाइजींकडून एकानेही या निर्णयावर आक्षेप न घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.  ...

'त्याने महेंद्रसिंग धोनीचा विश्वास गमावला'; सुरेश रैनाला CSK नं संघात न घेतल्याचं खरं कारण, माजी खेळाडूचा दावा - Marathi News | 'He lost the loyalty of the team,' former New Zealand cricketer explains why Suresh Raina was not roped in by CSK at the mega auction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सुरेश रैनाला CSK नं संघात न घेण्यामागचं खरं कारण सांगताना माजी खेळाडूचा मोठा दावा

इंडियन प्रीमिअर लीगच्या मेगा ऑक्शनमध्ये 'Mr. IPL' सुरेश रैना याला कोणत्याच संघाने ताफ्यात घेण्यास उत्सुकता दाखवली नाही. ...

KKR new captain announced: कोलकाता नाइट रायडर्सने कर्णधाराची घोषणा केली; पॅट कमिन्स, श्रेयस अय्यर, अजिंक्य रहाणे होते शर्यतीत! - Marathi News | Big News : Shreyas Iyer has been announced as the new skipper of Kolkata Knight Riders | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोलकाता नाइट रायडर्सने कर्णधाराची घोषणा केली; पॅट कमिन्स, श्रेयस अय्यर, अजिंक्य रहाणे होते शर्यतीत!

IPL 2022, Kolkata Knight Riders captain : कोलकाता नाइट रायडर्सने इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2022) १५ व्या पर्वासाठी अखेर कर्णधाराची घोषणा केली. ...

IPL Mega Auction 2022: म्हणून आमच्यावर कोणत्याच संघाने बोली लावली नाही; ऑस्ट्रेलियन खेळाडूचं मत - Marathi News | IPL Mega Auction 2022 Australian Pacer Kane Richardson Explains reason behind Adam Zampa remaining Unsold | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"म्हणून IPL मेगा लिलावात आमच्यावर कोणत्याच संघाने बोली लावली नाही"

यंदाच्या हंगामात काही भारतीय दिग्गज खेळाडूंसोबतच विदेशी अनुभवी खेळाडूही राहिले 'अनसोल्ड' ...