लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news, मराठी बातम्या

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
IPL Mega auction 2022: IPLच्या मेगाऑक्शनमध्ये झाली मोठी चूक? मुंबई इंडियन्सने बोली लावली पण दिल्ली कॅपिटल्सला मिळाला खेळाडू - Marathi News | IPL Mega auction 2022: Big mistake in IPL mega auction? Mumbai Indians bid but Delhi Capitals got the player | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPLच्या लिलावात झाली मोठी चूक? एका संघाने बोली लावली पण दुसऱ्याच संघाला मिळाला खेळाडू

IPL Mega auction 2022: आयपीएलच्या लिलावाच्या दुसऱ्या दिवशी चारू शर्मांकडून एक चूक झाली. वेगवान गोलंदाज खलील अहमद याला आपल्या संघात घेण्यासाठी Mumbai Indians आणि Delhi Capitals यांच्यात चढाओढ सुरू असताना ही घटना घडली.  ...

#Boycott_ChennaiSuperKings : एका खेळाडूमुळे झाला राडा; फॅन्सकडून चेन्नई सुपर किंग्सवर बहिष्कार टाकण्याची मागणी, जाणून घ्या कारण - Marathi News | Chennai Super Kings buy Sri Lankan bowler Maheesh Theekshana, fans trend #Boycott_ChennaiSuperKings invoking war crimes | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एका खेळाडूमुळे झाला राडा; फॅन्सकडून चेन्नई सुपर किंग्सवर बहिष्कार टाकण्याची मागणी, जाणून घ्या कारण

इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात चेन्नई सुपर किंग्सने ( Chennai Super Kings) जुन्याच चेहऱ्यांना संघात घेतल्याचे पाहायला मिळाले. ...

IPL 2022 Auction: भारताच्या 'या' स्टार खेळाडूनं भररस्त्यात खाल्ला होता मार; IPLमध्ये झाला मालामाल - Marathi News | ishan kishan team india mumbai indians star batsman once arrested reckless driving | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या 'या' स्टार खेळाडूनं भररस्त्यात खाल्ला होता मार; IPLमध्ये झाला मालामाल

IPL 2022 Auction: खेळाडूला भररस्त्यात खावा लागला होता गर्दीचा मार; आता मुंबई इंडियन्सकडून खेळणार ...

'या' मुंबईकर अष्टपैलूला आता MS Dhoniच मिळवून देऊ शकतो Team Indiaमध्ये जागा; एका वर्षापूर्वी भारतीय संघातून झाली होती गच्छंती - Marathi News | Mumbaikar All Rounder Shivam Dube expects MS Dhoni Magic in CSK to make Team India comeback after IPL 2022 Auction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'या' मुंबईकर ऑलराऊंडरला आता MS धोनीच मिळवून देऊ शकतो टीम इंडियात जागा

गेल्या IPL मध्ये या खेळाडूने २००हून अधिक धावा केल्या होत्या. ...

IPL 2022 Mega Auction: Jofra Archerला यंदाच्या सीझनसाठी Mumbai Indiansकडून ८ कोटींपैकी थोडी तरी रक्कम मिळणार का? पाहा नियम काय सांगतो - Marathi News | Will Jofra Archer be paid some of the money from 8 Crores bid this year from Mumbai Indians Read the Rules and Regulations IPL 2022 Auction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जोफ्रा आर्चरला IPL 2022साठी मुंबई इंडियन्सकडून ८ कोटींपैकी थोडी तरी रक्कम मिळणार का?

आर्चर यंदाच्या सीझनमध्ये खेळणार नसूनही मुंबईने लावली बोली ...

IPL 2022: “तो संघात कुठेच फिट बसत नव्हता”; सुरेश रैनाबाबत CSK ने स्पष्टच सांगितले - Marathi News | cheenai super kings csk ceo kasi viswanathan revels why franchise did not buy suresh raina in tata ipo auction 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :“तो संघात कुठेच फिट बसत नव्हता”; सुरेश रैनाबाबत CSK ने स्पष्टच सांगितले

IPL 2022: सुरेश रैनाला संघात न घेणे हा खूप कठीण निर्णय होता, असे सीएसकेकडून सांगण्यात आले आहे. ...

IPL 2022: कारकिर्दीच्या नव्या अध्यायाची ही तर सुरुवात; जोफ्रा आर्चरनं मानले MI चे धन्यवाद - Marathi News | IPL 2022: This is the beginning of a new chapter in career; Joffra Archer thanked Mumbai Indians | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कारकिर्दीच्या नव्या अध्यायाची ही तर सुरुवात; जोफ्रा आर्चरनं मानले MI चे धन्यवाद

जसप्रीत बुमराहसोबत वेगवान मारा करण्यास उपयुक्त, आयपीएलमध्ये खेळणे सुरू केल्यापासून मी नेहमी या संघाकडून खेळण्याची इच्छा बाळगली होती असं आर्चर म्हणाला. ...

IPL: अवघ्या ३ महिन्यात आयुष्य बदललं; कारचा हप्ता न भरू शकणारे पांड्या बंधू बनले कोट्यधीश - Marathi News | IPL: Life changed in just 3 months; The Pandya brothers who could not pay the car installment became billionaires | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :३ महिन्यात आयुष्य बदललं; कारचा हप्ता न भरू शकणारे पांड्या बंधू बनले कोट्यधीश

ज्यांचे आयुष्य कधीकाळी रटाळ होते. दोन वेळचे अन्न मिळविण्याचा संघर्ष चालायचा. परिस्थितीशी झुंज देत हे खेळाडू फ्रेंचाईजींचा भाग बनले. त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. ...