लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news, मराठी बातम्या

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
IPL 2022, DC vs KKR Live Updates : कोरोनावर मात करून Mitchell Marsh मैदानावर परतला; तरीही दिल्लीला मोठा धक्का बसला, तिघांचे पदार्पण  - Marathi News | IPL 2022, DC vs KKR Live Updates : Mitchell Marsh and Chetan Sakariya replaces Sarfaraz Khan and Khaleel Ahmed,  Sakariya, Harshit Rana and Baba Indrajith making debut today | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोरोनावर मात करून Mitchell Marsh मैदानावर परतला; तरीही दिल्लीला मोठा धक्का बसला, तिघांचे पदार्पण 

IPL 2022, Delhi Capitals vs Kolkata Knight Riders Live Updates : दिल्ली कॅपिटल्सचा संघ मागच्या सामन्यातील ड्रामा विसरून कोलकाता नाईट रायडर्सचा सामना करण्यासाठी मैदानावर उतरला आहे. ...

Yuvraj Singh advice to Virat Kohli : रवी शास्त्री म्हणाले आयपीएलमधून माघार घे, तर युवराज सिंगनेही दिला विराट कोहलीला सल्ला; म्हणाला...   - Marathi News | 'Virat needs to become a free-flowing personality again': Yuvraj Singh's advice for Kohli to get his form back | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रवी शास्त्री म्हणाले आयपीएलमधून माघार घे, तर युवराज सिंगनेही दिला विराट कोहलीला सल्ला; म्हणाला...  

Yuvraj Singh advice to Virat Kohli :  भारतीय संघाचा आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याचा फॉर्म काही त्याची साथ देताना दिसत नाही. ...

Sunil Gavaskar on Umran Malik, IPL 2022: उमरान मलिकला Team India च्या प्लेईंग ११ मध्ये संधी मिळणं कठीण आहे- सुनील गावसकर - Marathi News | Sunil Gavaskar says SRH star bowler Umran Malik will not find place in Team India Playing XI even after selection IPL 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :उमरान मलिकला ‘टीम इंडिया’च्या Playing XI मध्ये संधी मिळणं कठीण- गावसकर

उमरानच्या भेदक माऱ्यापुढे भलेभले फलंदाज ‘फेल’ ...

Arjun Tendulkar IPL 2022 : Mumbai Indians चा अर्जुन तेंडुलकरवर भरवसा नाय?; मध्यप्रदेशच्या डावखुऱ्या गोलंदाजाला घेतले संघात - Marathi News | IPL 2022: Mumbai Indians don't trust Arjun Tendulkar ?; Kumar Kartikeya Singh to replace Md. Arshad Khan in Mumbai Indians 2022 squad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Mumbai Indians चा अर्जुन तेंडुलकरवर भरवसा नाय?; मध्यप्रदेशच्या डावखुऱ्या गोलंदाजाला घेतले संघात

इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात ( IPL 2022) पाचवेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सची ( Mumbai Indians) कामगिरी अत्यंत निराशाजनक झालेली आहे. ...

Harsh Goenka: 'देश के पिता' एक गुजराती म्हणणाऱ्या हर्ष गोएंकांना नेटीझन्सने फैलावर घेतलं - Marathi News | Harsh Goenka: 'Desh Ke Pita' a Gujarati, Harsh Goinka was caught by netizens on twitter after praise of gujrati | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'देश के पिता' एक गुजराती म्हणणाऱ्या हर्ष गोएंकांना नेटीझन्सने फैलावर घेतलं

उद्योजक हर्ष गोएंका आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सक्रीय असतात. ...

IPL 2022 : Umran Malik नं 153 km/hr च्या वेगानं टाकला जबरदस्त यॉर्कर; डेल स्टेनही अवाक् - Marathi News | watch video of jammu kashmir umran malik threw a dangerous yorker at a speed of 153 km hr saha was blown away dale steyn was also shocked to see ipl 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :उम्रान मलिकनं 153 km/hr च्या वेगानं टाकला जबरदस्त यॉर्कर; डेल स्टेनही अवाक्

IPL 2022 : गुजरात विरुद्ध झालेल्या सामन्यात उम्रान मलिक (Umran Malik) यानं वेगवान गोलंदाजी करत गुजरातच्या खेळाडूंच्या नाकी नऊ आणले होते. ...

IPL: अर्जुन तेंडुलकर करणार का पदार्पण?; सर्व चाहत्यांचे लक्ष लागले - Marathi News | IPL: Will Arjun Tendulkar make his debut ?; All the fans got attention | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अर्जुन तेंडुलकर करणार का पदार्पण?; सर्व चाहत्यांचे लक्ष लागले

सात सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये अर्जुनच्या सरावावर कोचिंग स्टाफही बारीक लक्ष ठेवून आहे ...

विराट कोहली खराब कामगिरीतून लवकरच बाहेर पडेल - संजय बांगर - Marathi News | Virat Kohli will soon come out of poor performance - RCB Coach Sanjay Bangar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली खराब कामगिरीतून लवकरच बाहेर पडेल - संजय बांगर

कोहलीने मागच्या पाच डावांत ९, ०, ०, १२ आणि १ अशी खेळी केली आहे. आगामी सामन्यांत चमकेल विराट ...