लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news, मराठी बातम्या

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
IPL 2022 : बस्स झालं!; वानखेडे स्टेडियमवर आता IPL चे आणखी सामने नकोत; BCCIकडे केली गेली सामने हलवण्याची मागणी, जाणून घ्या कारण - Marathi News | IPL 2022 Matches are no more matches at the Wankhede Stadium, Garware Club pleads to MCA & BCCI to REDUCE Matches at the STADIUM  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वानखेडे स्टेडियमवर आता IPL चे आणखी सामने नकोत; BCCIकडे केली गेली सामने हलवण्याची मागणी

IPL 2022, Wankhede Stadium : आतापर्यंत ७०पैकी ४७ सामने झाले आहेत. पण, आता वानखेडे स्टेडियमवरील सामने हटवण्याची मागणी होताना दिसत आहे ...

Wide Ball Umpire Sanju Samson Controversy, IPL 2022 KKR vs RR : अंपायर आहे की Shahrukh Khan; संजू सॅमसन-अंपायर यांच्यातील वाईडच्या वादानंतर सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल - Marathi News | Wide Ball Umpire Sanju Samson Controversy in IPL 2022 KKR vs RR match Hilarious Memes Trolls viral on social media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'अंपायर आहे की शाहरूख खान'; 'वाईड'च्या वादानंतर अंपायर्स पुन्हा ट्रोल; भन्नाट मीम्स व्हायरल

अंपायरिंगच्या दर्जाबाबत पुन्हा एकदा फॅन्सचा उद्रेक ...

Wide Umpire Controversy Sanju Samson, IPL 2022 KKR vs RR: वाईडच्या वादाने सामना फिरला! अखेर २६ दिवसांनी कोलकाता पुन्हा विजयी ट्रॅकवर; राजस्थानचा सलग दुसरा पराभव - Marathi News | Wide Controversy by Umpires on Field as Rinku Singh Nitish Rana won the Match for KKR against Rajasthan Sanju Samson angry IPL 2022  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'वाईड'च्या वादाने सामना फिरला! २६ दिवसांनी KKR विजयाच्या ट्रॅकवर; राजस्थानचा पराभव

नो बॉलच्या वादानंतर आता वाईडचा वाद ...

Trent Boult Video, IPL 2022 KKR vs RR Live: बापरे! फिल्डरचा 'रॉकेट थ्रो' थेट बॉलरलाच जाऊन लागला अन् ट्रेंट बोल्ट जमिनीवरच पडला... - Marathi News | Video of Trent Boult hit rocket throw by Prasidh Krishna Ipl 2022 KKR vs RR Live Updates | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: बापरे! फिल्डरचा 'रॉकेट थ्रो' थेट बॉलरलाच जाऊन लागला अन् तो जमिनीवरच पडला..

ट्रेंट बोल्टच्या चेंडू एकदम जोरात लागला अन्... ...

Shimron Hetmyer Sanju Samson, IPL 2022 KKR vs RR Live: शिमरॉन हेटमायर पुन्हा ‘हिट’! संजू सॅमसनच्या अर्धशतकाच्या साथीने राजस्थानची १५० पार मजल - Marathi News | Shimron Hetmyer Sanju Samson shines after Jos Buttler fails Rajasthan Royals give 153 Runs Target to win Kolkata Knight Riders IPL 2022 KKR vs RR | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हेटमायर पुन्हा ‘हिट’! संजू सॅमसनच्या अर्धशतकाच्या साथीने राजस्थानची १५० पार मजल

कोलकाताच्या टीम साऊदीचे सर्वाधिक २ बळी ...

Jos Buttler Shivam Mavi Catch, IPL 2022 KKR vs RR : हवाई कॅच! बटलरने मारलेला फटका सुसाट जात असतानाच शिवम मावीने घेतली उडी, पाहा अप्रतिम झेल (Video) - Marathi News | Jos Buttler dismissed by Superb catch in air by Shivam Mavi watch video IPL 2022 KKR vs RR | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: हवाई कॅच! बटलरने मारलेला फटका सुसाट गेला पण शिवमने झेप घेतलीच..

तुम्ही पाहिलात का हा झेल?  ...

Umesh Yadav Catch Video, IPL 2022 KKR vs RR : एकदम झक्कास! वेगाने मारलेला चेंडू अन् उमेश यादवने घेतला भन्नाट कॅच - Marathi News | IPL 2022 KKR vs RR Video Umesh Yadav takes superb catch after juggling act to dismiss Devdutt Padikkal | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: एकदम झक्कास! वेगाने मारलेला चेंडू अन् उमेश यादवने घेतला भन्नाट कॅच

झेल सुटणार असं वाटत असतानाच…. ...

Hardik Pandya Rashid Khan Garba, IPL 2022: हार्दिक पांड्यासोबत राशिद खान, नेहरा यांचा गरबा-दांडिया; पाहा व्हिडीओ - Marathi News | Hardik Pandya Rashid Khan Ashish Nehra Gujarat Titans cricketers play Garba Dandiya watch video IPL 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022: हार्दिक पांड्यासोबत राशिद खान, नेहरा यांचा गरबा-दांडिया; पाहा Video

गुजरात स्थापना दिवसानिमित्त रंगला विशेष कार्यक्रम ...