शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

क्रिकेट : David Warner IPL 2022, SRH vs DC Live Updates : डेव्हिड वॉर्नर, रोव्हमन पॉवेल यांनी हैदराबादला चोपून काढले, दिल्ली कॅपिटल्सने सहज नमवले

क्रिकेट : Umran Malik IPL 2022, SRH vs DC Live Updates : उम्रान मलिकने स्वतःचाच विक्रम मोडला, IPL इतिहासातील दुसरा सर्वात वेगवान चेंडू फेकला, Video 

क्रिकेट : David Warner IPL 2022, SRH vs DC Live Updates : डेव्हिड वॉर्नर SRHने केलेला अपमान नाही विसरला; Rovman Powell सोबत गोलंदाजांना धु धु धुतला, वर्ल्ड रिकॉर्ड नोंदवला!

क्रिकेट : Rishabh Pant IPL 2022, SRH vs DC Live Updates : ६, ६, ६, ४ अन् विकेट!; रिषभ पंतचे वादळ विचित्र प्रकारे शमले; श्रेयस गोपाळने 'मामू' बनवले, Video 

क्रिकेट : CSK, MI : चेन्नई सुपर किंग्स, मुंबई इंडियन्स फ्रँचायझी आणखी दोन संघ खरेदी करणार; Aakash Ambani व एन श्रीनिवासन पैसा ओतणार! 

क्रिकेट : Mumbai Indians IPL 2022 squad : मुंबई इंडियन्सची डोकेदुखी वाढली, प्रमुख गोलंदाजाला दुखापत झाली; आफ्रिकेच्या स्फोटक फलंदाजाची लॉटरी लागली! 

क्रिकेट : David Warner IPL 2022, SRH vs DC Live Updates : डेव्हिड वॉर्नर SRH विरुद्ध ८ वर्षांनंतर खेळणार, 'अपमाना'चा बदला घेणार; दिल्लीला सामन्याआधीच बसला धक्का

क्रिकेट : IND vs PAK, IPL 2022: भारतात कुणीही उठतं आणि हातात शूज घेऊन गोलंदाज बनायला जातं; Pakistan च्या माजी क्रिकेटपटूचं विधान

क्रिकेट : Virat Kohli MS Dhoni IPL 2022 : महेंद्रसिंग धोनीची विकेट मिळताच विराट कोहलीने दिली शिवी; चाहत्यांनी व्यक्त केली नाराजी, Video 

क्रिकेट : Arjun Tendulkar IPL 2022 : अर्जुन तेंडुलकरला कधी खेळवणार?; प्रशिक्षक माहेला जयवर्धने स्पष्टच म्हणाले, सर्वोत्तम खेळाडूंना आधी संधी, जर...