शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : Andre Russell IPL 2022 KKR vs SRH Live Updates : उम्रान मलिकने धक्के दिले, परंतु आंद्रे रसेलने विक्रमी कामगिरीसह KKRला सावरले; SRHसमोर तगडे आव्हान ठेवले 

क्रिकेट : Rinku Singh IPL 2022 KKR vs SRH Live Updates : रिंकू सिंगने 'घोळ' घातला; अम्पायरने बाद देऊनही खेळपट्टीवर उभा राहिला अन्... 

क्रिकेट : Umran Malik IPL 2022 KKR vs SRH Live Updates : अजिंक्य रहाणे वेदनेसह खेळला, उम्रान मलिकने एका षटकात डाव पलटवला, Video 

क्रिकेट : CSK New Captain : रवींद्र जडेजा नव्हे, तर 'हा' खेळाडू व्हायला हवा MS Dhoniनंतर CSKचा कर्णधार; वीरेंद्र सेहवागनं सुचवलं नाव

क्रिकेट : CSK on Ambati Rayudu: हा मानसिक घोळ!; अंबाती रायुडूच्या निवृत्तीच्या ट्विटवर चेन्नई सुपर किंग्सकडून मोठं विधान

क्रिकेट : Ambati Rayudu Retirement Tweet, IPL 2022: 'हे माझं शेवटचं IPL' म्हणणाऱ्या अंबाती रायडूची क्षणार्धात पलटी? आधी केलं ट्वीट मग केलं डिलीट

क्रिकेट : कोहलीच्या योगदानाशिवाय आरसीबीची मजल प्रशंसनीय : वॉन

क्रिकेट : पंजाबचा आरसीबीला धक्का; ५४ धावांनी विजय मिळवत प्लेऑफच्या आशा कायम राखल्या

क्रिकेट : आयपीएलची ‘डेथ रेस’: कोणाचा पत्ता कापला जाणार?

क्रिकेट : IPL 2022 Playoffs qualification scenario: RCBने स्वतःसाठी खड्डा खोदला; PBKSकडून पराभव झाल्याने नेट रन रेट आपटला, त्यांचेच स्थान आले अडचणीत