शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : मोईन अलीने बिझी शेड्युलची केली तक्रार, क्लार्क म्हणाला, IPLसाठी फ्लाइट असती तर...

क्रिकेट : IPL Auction: एवढ्या पैशांचं काय करणार?, भारताच्या माजी खेळाडूचा हैदराबादच्या फ्रँचायझीला सवाल

क्रिकेट : MS Dhoni: महेंद्रसिंग धोनी ट्रॉफी जिंकणारा 'बादशाह', क्रिकेटनंतर टेनिसमध्येही पटकावला किताब!

क्रिकेट : राजस्थान रॉयल्सकडून खेळलेल्या खेळाडू कायद्याच्या कचाट्यात; करण्यात आलीय मोठी कारवाई

क्रिकेट : सॅम करन ते कॅमेरून ग्रीन... IPL 2023 Auction मध्ये ५ खेळाडू सर्वाधिक 'भाव' खाणार!

क्रिकेट : IPL 2023 : MS Dhoni ची मध्यस्थी, रवींद्र जडेजा अन् CSK चं पॅकअप; अष्टपैलू खेळाडूची ३ शब्दांची प्रतिक्रिया चर्चेत

क्रिकेट : IPL 2023: आयपीएलच्या यंदाच्या लिलावाच्यावेळी यांच्यावर असेल नजर...

क्रिकेट : IPL 2023 : सनरायजर्स,पंजाबने कर्णधारांनाच दाखविला बाहेरचा रस्ता, आयपीएल संघांनी केले मोठे फेरबदल

क्रिकेट : Kieron Pollard IPL: गुन्हेगारीचे जग ते क्रिकेटचा बादशाह! जाणून घ्या 'मुंबई'च्या कायरन पोलार्डचा संघर्षमय प्रवास

क्रिकेट : IPL 2023 Retention : CSK, MI, RCB सह सर्व फ्रँचायझींनी जाहीर केली अंतिम लिस्ट; पाहा कोणाच्या बटव्यात किती रक्कम वाचली पासून सर्व माहिती