शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : तिलक वर्मा भारतासाठी तिन्ही प्रकारात फलंदाजी करू शकतो: सुनील गावसकर

क्रिकेट : कर्णधारच ‘फ्लॉप’; फक्त नावाला स्टार...

क्रिकेट : गोलंदाजीत प्रयोगशीलतेचा लाभ झाला: शार्दुल ठाकूर

क्रिकेट : Tim David Sara Tendulkar IPL 2022 : ३ Four, ४ Six; टीम डेव्हिडची १८ चेंडूंत ४६ धावांची खेळी संपुष्टात आली अन् सारा तेंडुलकरची रिअ‍ॅक्शन व्हायरल झाली, Video 

क्रिकेट : Tim David IPL 2022 MI vs SRH Live Updates : टीम डेव्हिडच्या संघर्षावर मुंबई इंडियन्सने फिरवले पाणी; हैदराबादने थरारक विजय मिळवून राखले आव्हान

क्रिकेट : Umran Malik  IPL 2022 MI vs SRH Live Updates : 2n-b, 1w, 5nb, 1lb!; उम्रान मलिकने १ चेंडूंत दिल्या ९ धावा, आश्चर्य म्हणजे एकही धाव बॅटीतून नाही आली, Video 

क्रिकेट : Sara Tendulkar IPL 2022 MI vs SRH Live Updates : अग तू बघ मोठ्या स्क्रिनवर दिसतेस!; मित्रांनी खुणवलं अन् तिच्या चेहऱ्यावर हास्य फुललं, कोण आहे ती?

क्रिकेट : Jasprit Bumrah IPL 2022 MI vs SRH Live Updates : जसप्रीत बुमराहची विक्रमी कामगिरी; आनंदाने उड्या मारू लागल्या मालकीणबाई, Video 

क्रिकेट : Rahul Tripathi IPL 2022 MI vs SRH Live Updates : राहुल त्रिपाठीसह SRHच्या फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजांचा घाम काढला; धावांचा डोंगर उभा केला

सोशल वायरल : Suresh Raina CSK, IPL 2022: MS Dhoni च्या फोटोवर हे काय लिहून बसला सुरेश रैना... तुफान व्हायरल होतेय त्याची 'ही' कमेंट