शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : Mayank Agarwal IPL 2022, SRH vs PBKS Live Updates : OMG; उम्रान मलिकचा वेगवान चेंडू मयांक अग्रवालच्या बरगडीवर आदळला, PBKSचा कर्णधार आडवा झाला 

क्रिकेट : Harpreet Brar IPL 2022, SRH vs PBKS Live Updates : हरप्रीत ब्रारने SRHचे ग्रह फिरवले; पण वॉशिंग्टन सुंदर, रोमारीओ शेफर्डने PBKSला तारे दाखवले!

क्रिकेट : Liam Livingstone IPL 2022, SRH vs PBKS Live Updates : लिएम लिव्हिंगस्टोनने कसला अफलातून कॅच घेतला, प्रीती झिंटाला आनंद झाला, Video

क्रिकेट : Tim David IPL 2022, MI vs DC : RCBचा 'मस्का'; सामन्याआधी Mumbai Indians च्या टीम डेव्हिडला Faf du Plessisने पाठवला मॅसेज अन्... Video 

क्रिकेट : Mumbai Indians IPL 2022, MI vs DC : मुंबई इंडियन्सने २०१८मध्ये झालेल्या अपमानाचा बदला घेतला; Delhi Capitalsला घरचा रस्ता दाखवला

क्रिकेट : बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना; दिल्लीला नमवल्यावर मुंबईपेक्षा Virat Kohli अन् RCB नं केलं भारी सेलिब्रेशन, Video

क्रिकेट : IPL 2022: वेगवान गोलंदाजांचा धसका, पण फिरकीपटूंचा बोलबाला

क्रिकेट : Rishabh Pant IPL 2022 MI vs DC Live Updates : रिषभ पंतने पराभवाचे 'खापर' स्वतःवर नाही घेतले; DRS न घेण्याच्या निर्णयावर मोठं विधान... 

क्रिकेट : Rishabh Pant IPL 2022 MI vs DC Live Updates : रिषभ पंत चुकला अन् RCBचा प्ले ऑफचा मार्ग मोकळा झाला; मुंबई इंडियन्सने विजयाने निरोप घेतला 

क्रिकेट : Rishabh Pant DRS IPL 2022 MI vs DC Live Updates : रिषभ पंतच्या चुकीमुळे दिल्ली कॅपिटल्स हरणार; तो DRS न घेतल्याचा होतोय पश्चाताप