लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news, मराठी बातम्या

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
IPL 2023 Points Table: धोनीचा CSK अव्वल, विराटच्या RCBचीही मोठी झेप; पाहा कोणता संघ कितव्या स्थानी? - Marathi News | IPL 2023 Points Table Update MS Dhoni Led CSK on top Virat Kohli led RCB goes up watch Mumbai Indians position | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनीचा CSK अव्वल, विराटच्या RCBचीही मोठी झेप; पाहा कोणता संघ कितव्या स्थानी?

रविवारच्या दोन सामन्यात कोलकाता आणि राजस्थानचा पराभव झाला ...

IPL 2023, KKR vs CSK Live : चेन्नई सुपर किंग्सने अव्वल स्थान पटकावले, कोलकाता नाइट रायडर्सना घरच्या मैदानावर रडवले  - Marathi News | IPL 2023, KKR vs CSK Live Marathi : chennai Super kings beat kolkata knight riders by 49 runs, CSK ARE THE TABLE TOPPERS OF IPL 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चेन्नई सुपर किंग्सने अव्वल स्थान पटकावले, कोलकाता नाइट रायडर्सना घरच्या मैदानावर रडवले 

IPL 2023, Kolkata Knight Riders vs Chennai Super Kings Live : चेन्नई सुपर किंग्सने कोलकाताच्या इडन गार्डनवर दमदार कामगिरी केली. ...

IPL 2023, KKR vs CSK Live : अविश्वसनीय अजिंक्य रहाणे! २९ चेंडूंत २४५ च्या स्ट्राईक रेटने चोपल्या नाबाद ७१ धावा, Video - Marathi News | IPL 2023, KKR vs CSK Live Marathi : INCREDIBLE, AJINKYA RAHANE, He scored unbeatan 71* runs from 29 balls including 6 fours and 5 Sixes against KKR and his Strike rate 244.83, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अविश्वसनीय अजिंक्य रहाणे! २९ चेंडूंत २४५ च्या स्ट्राईक रेटने चोपल्या नाबाद ७१ धावा, Video

IPL 2023, Kolkata Knight Riders vs Chennai Super Kings Live : चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात ५० लाखांच्या किमतीत दाखल झालेल्या अजिंक्य रहाणेने ( Ajinkya Rahane) कोट्यवधींची कामगिरी केली आहे. ...

IPL 2023, KKR vs CSK Live : १८ Six, १४ Fours! अजिंक्य रहाणेचे वादळ घोंगावले; शिवम, ऋतुराज, डेव्हॉन यांनीही KKRला झोडले - Marathi News | IPL 2023, KKR vs CSK Live Marathi : Shivam DUBE ( 50)  & Ajinkya RAHANE ( 71*) ADDED 85 RUNS FROM JUST 32 BALLS, CSK post 235/4 Vs KKR | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१८ Six, १४ Fours! अजिंक्य रहाणेचे वादळ घोंगावले; शिवम, ऋतुराज, डेव्हॉन यांनीही KKRला झोडले

IPL 2023, Kolkata Knight Riders vs Chennai Super Kings Live : ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे यांनी ७३ धावांची मजबूत भागीदारी रचली आणि त्यानंतर अजिंक्य रहाणे व शिवम दुबे या मुंबईकरांची बॅट तळपली. ...

IPL 2023, KKR vs CSK Live : 6, 6, 6, 6, 4, 1, 4,1,6,4 ! शिवम दुबे-अजिंक्य रहाणे यांची वादळी खेळी; १६ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी  - Marathi News | IPL 2023, KKR vs CSK Live Marathi : 6, 6, 6, 6, 4, 1, 4,1,6,4 by CSK in the last 10 balls, Shivam Dube & Ajinkya Rahane on fire. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :6, 6, 6, 6, 4, 1, 4,1,6,4 ! शिवम दुबे-अजिंक्य रहाणे यांची वादळी खेळी; १६ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी 

IPL 2023, Kolkata Knight Riders vs Chennai Super Kings Live : ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे यांच्या दमदार सुरूवातीनंतर इडन गार्डनवर चौकार-षटकारांची आतषबाजी पाहायला मिळाली ...

IPL 2023, RCB vs RR Live : विराट कोहलीची विक्रमी कॅच अन् मैदानावर सुरू झाला Romance; अनुष्का शर्मा लाजली, Video  - Marathi News | IPL 2023, RCB vs RR Live Marathi : Virat Kohli has completed 100 catches in the IPL, he  blows a flying kiss to Anushka Sharma after taking Yashasvi Jaiswal's catch, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीची विक्रमी कॅच अन् मैदानावर सुरू झाला Romance; अनुष्का शर्मा लाजली, Video 

IPL 2023, Royal Challengers Bangalore vs Rajasthan Royals Live : विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल २०२३ मध्ये सलग दुसरा विजय मिळवला. ...

IPL 2023, RCB vs RR Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थरारक विजय, राजस्थान रॉयल्सची अखेरच्या चेंडूपर्यंत कडवी टक्कर - Marathi News | IPL 2023, RCB vs RR Live Marathi : RCB beat Rajasthan Royals by 8 runs, 4th win for Royal Challengers Bangalore in this IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थरारक विजय, राजस्थान रॉयल्सची अखेरच्या चेंडूपर्यंत कडवी टक्कर

IPL 2023, Royal Challengers Bangalore vs Rajasthan Royals Live : मोक्याच्या क्षणी विकेट पडल्या की कसा सामना कलाटणी घेतो... हे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातल्या सामन्यात दिसले. ...

IPL 2023, RCB vs RR Live : बोल्ट करू शकतो, तर मी का नाही! मोहम्मद सिराजने पहिल्याच षटकात उडवला दांडा, Video  - Marathi News | IPL 2023, RCB vs RR Live Marathi : Mohammad Siraj gets Jos Buttler for a duck, Watch Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बोल्ट करू शकतो, तर मी का नाही! मोहम्मद सिराजने पहिल्याच षटकात उडवला दांडा, Video 

राजस्थान रॉयल्सची सुरूवातही तशीच झाली आणि RCBचा मोहम्मद सिराजने भन्नाट चेंडूवर जॉस बटलरचा त्रिफळा उडवला. ...