लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news, मराठी बातम्या

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
Video : "चहल भाई को पता नही क्या दुख है..."; दारूच्या नशेत दिसला युझवेंद्र? नीट चालताही येत नव्हतं - Marathi News | Video : "Chahal Bhai Ko Pata Nahi Kya Dukh Hai..."; RR bowler yuzvendra-chahal-seen-drunk-viral-video-unable-to-walk-properly, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : ''चहल भाई को पता नही क्या दुख है...''; दारूच्या नशेत दिसला युझवेंद्र? नीट चालताही येत नव्हतं

भारतीय संघाचा फिरकीपटू युझवेंद्र चहल ( Yuzvendra Chahal) आयपीएल 2023 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळत आहे. ...

IPL 2023,KKR vs GT Live : इडन गार्डनवर Mystery Girl अवतरली; सुहाना खानही तिच्यासमोर फेल ठरली - Marathi News | IPL 2023,KKR vs GT Live : Mystery Girl landed on the Eden Garden; Suhana Khan also failed in front of her  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इडन गार्डनवर Mystery Girl अवतरली; सुहाना खानही तिच्यासमोर फेल ठरली 

IPL 2023,Kolkata Knight Riders vs Gujarat Titans Live : रहमनुल्लाह गुरबाजच्या दमदार फटकेबाजी करूनही कोलकाता नाइट रायडर्सला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. ...

१२ चेंडूंत ६२ धावा! रहमनुल्लाह गुरबाजची बॅट तळपली, गुजरात टायटन्सची हालत खराब केली - Marathi News | IPL 2023,KKR vs GT Live : Rahmanullah Gurbaz scored 81 in just 39 balls with 5 fours and 7 sixes, KKR posted 179/7 against GT | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१२ चेंडूंत ६२ धावा! रहमनुल्लाह गुरबाजची बॅट तळपली, गुजरात टायटन्सची हालत खराब केली

IPL 2023,Kolkata Knight Riders vs Gujarat Titans Live : पहिल्या हाफमधील अपयश बाजूला ठेवून कोलकाता नाइट रायडर्स नवी सुरूवात करण्यासाठी सज्ज आहे. ...

आयपीएलमध्ये भारताचा मोठा खेळाडू जखमी, पुढील महिन्यात खेळणार आहे WTC फायनल - Marathi News | Big Indian player injured in IPL, will play WTC final next month, umesh-yadav-hamstring-injury  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएलमध्ये भारताचा मोठा खेळाडू जखमी, पुढील महिन्यात खेळणार आहे WTC फायनल

भारतीय संघ आयसीसी ट्ऱॉफीचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज आहे आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये ती संधी आहे... ...

धोनी नही तो कौन बे?... CSKचा माजी शिलेदार म्हणाला, 'बेस्ट फिनिशर' MSD नाही; 'डेंजर' खेळाडूला दिली पसंती - Marathi News | IPL 2023: Ex-CSK Star Imran Tahir Picks AB de Villiers over MS Dhoni As 'Best Finisher' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनी नही तो कौन बे?... CSKचा माजी शिलेदार म्हणाला, 'बेस्ट फिनिशर' MSD नाही!

IPL 2023: चेन्नई सुपरकिंग्जमध्ये धोनीच्याच नेतृत्वाखाली खेळलेल्या एका माजी शिलेदारानं सर्वोत्तम 'फिनिशर' म्हणून 'माही'ऐवजी एका वेगळ्या क्रिकेटवीराचं नाव घेतलं आहे. ...

MS धोनीचा त्याग; सीएसकेच्या तीन खेळाडूंसाठी वरच्या क्रमांकावर फलंदाजीला येत नाही! - Marathi News | MS Dhoni does not come to bat to give more opportunities to players like Ambati Rayudu, Ravindra Jadeja, Shivam Dubey | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS धोनीचा त्याग; सीएसकेच्या तीन खेळाडूंसाठी वरच्या क्रमांकावर फलंदाजीला येत नाही!

धोनी सध्या चांगल्या फॉर्मात आहे. मात्र असे असताना देखील राजस्थानविरुद्ध तो फलंदाजीला आला नाही. ...

IPL 2023: लखनौने दिलेल्या डोंगराएवढ्या आव्हानाला एकटाच भिडला, पाहा कोण आहे मराठमोळा अथर्व तायडे - Marathi News | IPL 2023:Marathmola Atharva Taide tackles Lucknow's mountain challenge single-handedly | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लखनौने दिलेल्या डोंगराएवढ्या आव्हानाला एकटाच भिडला, पाहा कोण आहे मराठमोळा अथर्व तायडे

IPL 2023, PBKS Vs LSG : काल झालेल्या सामन्यामध्ये लखनौने दिलेल्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबकडून एकच फलंदाज जिद्दीने या आव्हानाला भिडला. त्याचं नाव आहे अथर्व तायडे.  ...

IPL 2023: लखनौच्या विजयानं गुजरात अन् चेन्नईला झटका; ४ संघ १० गुणांवर, पाहा Points Table - Marathi News | Lucknow Super Giants climbed to second spot in IPL 2023 points table after their commanding 56-run win over Punjab Kings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लखनौच्या विजयानं गुजरात अन् चेन्नईला झटका; ४ संघ १० गुणांवर, पाहा Points Table

IPL 2023: लखनौ आणि पंजबाच्या या सामन्यानंतर गुणातालिकेत लखनौने मोठी झेप घेतली आहे. ...