इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे. Read More
IPL 2023: आयपीएलमध्ये काल झालेल्या ३८ व्या सामन्यामध्ये लखनौ सुपरजायंट्सने पंजाब किंग्सला त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभूत केले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना लखनौने २० षटकांमध्ये ५ विकेट्सच्या मोबदल्यात २५७ धावा कुटून काढल्या होत्या. ...