लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news, मराठी बातम्या

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
मोठा ट्विस्ट! मुंबईच्या संघात घातक विदेशी गोलंदाजाचा समावेश; बुमराहची कमी भरून काढणार? - Marathi News | england's fast bowler Chris Jordan has been signed by Mumbai Indians for IPL 2023   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईच्या संघात घातक विदेशी गोलंदाजाचा समावेश; बुमराहची कमी भरून काढणार?

MI vs RR : सध्या आयपीएलच्या सोळाव्या हंगामाचा थरार रंगला असून या हंगामाचा निम्मा टप्पा पार पडला आहे.  ...

मिचेल मार्शची 'युवराज'च्या स्पेशल क्लबमध्ये एन्ट्री; IPL मध्ये सहा फलंदाजांना जमलाय हा विक्रम - Marathi News | Mitchell Marsh only the 5th to score 50+ and take 4 wkts in an IPL match. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मिचेल मार्शची 'युवराज'च्या स्पेशल क्लबमध्ये एन्ट्री; IPL मध्ये सहा फलंदाजांना जमलाय हा विक्रम

मार्शने ३९ चेंडूंत एक चौकार व सहा षटकारांसह ६३ धावा केल्या. ...

IPL 2023 मध्ये WWEचा थरार; SRH vs DC सामन्यादरम्यान चाहत्यांमध्ये हाणामारी, Video Viral - Marathi News |  During the IPL 2023 match between Delhi Capitals and Sunrisers Hyderabad in new Delhi, a video of a fight between some fans is going viral  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL मध्ये WWEचा थरार; SRH vs DC सामन्यादरम्यान चाहत्यांमध्ये हाणामारी, Video

dc vs srh match fight : सध्या आयपीएलच्या सोळाव्या हंगामाचा थरार रंगला आहे. ...

IPL 2023: गुजरात नंबर १, राजस्थानचं स्थान घसरलं; हैदराबादने मुंबईला टाकलं मागे, पाहा Points Table - Marathi News | After defeating Kolkata, Gujarat jumped to the first position in the IPL points table. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गुजरात नंबर १, राजस्थानचं स्थान घसरलं; हैदराबादने मुंबईला टाकलं मागे, पाहा Points Table

कोलकाताला पराभूत करत आयपीएलच्या गुणतालिकेत गुजरातने पहिल्या स्थानी झेप घेतली. ...

IPL 2023: ‘किंग्स'विरुद्ध सीएसकेचे पारडे जड; मुंबई राजस्थानला रोखणार? - Marathi News | IPL 2023: CSK vs Punjab Kings; Will Mumbai stop Rajasthan? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2023: ‘किंग्स'विरुद्ध सीएसकेचे पारडे जड; मुंबई राजस्थानला रोखणार?

खराब कामगिरी करीत असलेल्या मुंबई इंडियन्सपुढे रविवारी राजस्थान रॉयल्सची विजयी घोडदौड रोखण्याचे आव्हान असेल. ...

दिल्ली कॅपिटल्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर; सनरायझर्स हैदराबादकडून स्वप्नाचा चुराडा - Marathi News | IPL 2023, SRH vs DC Live : Delhi Capitals out of playoff race; Sunrisers Hyderabad beat by 9 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दिल्ली कॅपिटल्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर; सनरायझर्स हैदराबादकडून स्वप्नाचा चुराडा

IPL 2023, Sunrisers Hyderabad vs Delhi Capitals Live : दिल्ली कॅपिटल्सने मागील मॅच जिंकून चाहत्यांना आशेचा किरण दाखवला होता, परंतु सनरायझर्स हैदराबादने आज त्यांना जवळपास स्पर्धेबाहेर फेकले. ...

अभिषेक शर्मा, हेनरिच क्लासेन यांचे अर्धशतक, सनरायझर्स हैदराबाद दोनशे धावांच्या समीप - Marathi News | IPL 2023, SRH vs DC Live : Sunrisers Hyderabad post the total of 196/6 in 20 overs against Delhi Capitals. Abhishek Sharma scored 67 & Klaasen scored 53* runs for SRH. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अभिषेक शर्मा, हेनरिच क्लासेन यांचे अर्धशतक, सनरायझर्स हैदराबाद दोनशे धावांच्या समीप

IPL 2023, Sunrisers Hyderabad vs Delhi Capitals Live : अभिषेक शर्माने सनरायझर्स हैदराबादसाठी आज उल्लेखनीय खेळी केली. ...

IPL 2023,KKR vs GT Live : गुजरात टायटन्स टेबल टॉपर; कोलकाता नाइट रायडर्स प्ले ऑफमधून बाद? पाहा समीकरण - Marathi News | IPL 2023,KKR vs GT Live : GUJRAT TITANS NOW TABLE TOPPERS, Beat Kolkata Knight Riders by 7 wickets  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गुजरात टायटन्स टेबल टॉपर; कोलकाता नाइट रायडर्स प्ले ऑफमधून बाद? पाहा समीकरण 

IPL 2023,Kolkata Knight Riders vs Gujarat Titans Live  : गुजरात टायटन्सने इडन गार्डन्सवर कोलकाता नाइट रायडर्सवर दणदणीत विजयाची नोंद केली. ...