लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news, मराठी बातम्या

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
मैदानावर पाऊल ठेवताच MS Dhoni इतिहास रचणार; असा पराक्रम जो प्रथमच होणार - Marathi News | IPL 2023 Final, GT vs CSK Live Marathi : MS Dhoni become the first ever cricketer to play 250 matches in IPL tonight, Only Dinesh Karthik and Rohit Sharma have appeared in more than 240 games. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मैदानावर पाऊल ठेवताच MS Dhoni इतिहास रचणार; असा पराक्रम जो प्रथमच होणार

IPL 2023 Final, Gujarat Titans vs Chennai Super Kings Live Marathi : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ ची फायनल आज नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन तगड्या संघांमध्ये होणार आहे. ...

सचिन तेंडुलकरकडून शुबमन गिलचं भरभरून कौतूक; म्हणाला, त्याने आशा जागवल्याही अन्...  - Marathi News | IPL 2023 Final : Shubman Gill's performance this season has been nothing short of unforgettable, Said Sachin Tendulkar  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिन तेंडुलकरकडून शुबमन गिलचं भरभरून कौतूक; म्हणाला, त्याने आशा जागवल्याही अन्... 

IPL 2023 Final : शुबमन गिल ( Shubman Gill) च्या कामगिरीसमोर सध्या जग ठेंगणे वाटू लागले आहे. इंडियन प्रीमिअर लीग २०२३ चा हंगाम गुजरात टायटन्सच्या या सलामीवीराने गाजवला आहे. ...

"मी गुजराती आहे म्हणून GT नं जिंकायला हवं असं वाटतं, पण...", पठाणचा दोन्ही दगडावर हात - Marathi News | former indian player Irfan Pathan said I want GT to win because I'm a Gujarati But my feelings are inclined towards MS Dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मी गुजराती आहे म्हणून GTनं जिंकायला हवं असं वाटतं...", पठाणचा दोन्ही दगडावर हात

gt vs csk, ipl 2023 final : गतविजेत्या गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात किताबी लढत होत आहे. ...

IPL 2023 Prize Money : विजेत्याला २० कोटी! Orange, Purple कॅपसह अन्य पुरस्कारांची रक्कम किती? - Marathi News | IPL 2023 Prize Money For Winner, Runner-up, Orange, And Purple Cap Holder and others awards | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2023 Prize Money : विजेत्याला २० कोटी! Orange, Purple कॅपसह अन्य पुरस्कारांची रक्कम किती?

IPL 2023 Prize Money : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ ची फायनल उद्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन तगड्या संघांमध्ये होणार आहे. ...

केएल राहुलच्या Viral Video वर पत्नी अथिया शेट्टीचं सडेतोड उत्तर; म्हणाली, मी गप्प बसते म्हणून...  - Marathi News | Statement from Athiya Shetty about the video circulating in social media of KL Rahul, Athiya & his friends. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :केएल राहुलच्या Viral Video वर पत्नी अथिया शेट्टीचं सडेतोड उत्तर; म्हणाली, मी गप्प बसते म्हणून... 

IPL 2023 मध्ये भारताचा फलंदाज लोकेश राहुल ( KL Rahul) याचा लंडनमधील एका अडल्ट क्लबमधील व्हिडीओ व्हायरल झाला ...

पृथ्वी शॉला वाटतं तो 'स्टार' आहे, त्याच्यासारखं कुणी नाही! माजी खेळाडूने DC फलंदाजाचे कान टोचले - Marathi News | 'Prithvi Shaw thinks he is a star and nobody can touch him': Former India all-rounder wants Prithvi to learn from Shubman Gill | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पृथ्वी शॉला वाटतं तो 'स्टार' आहे, त्याच्यासारखं कुणी नाही! माजी खेळाडूने DC फलंदाजाचे कान टोचले

शुबमन गिलने ( Shubman Gill) २०२३ हे वर्ष गाजवले आहे. त्याने सर्व फॉरमॅटमध्ये ८ शतकं यंदाच्या वर्षात ठोकली आहेत. ...

माझे पांडव! वीरेंद्र सेहवागने निवडले IPL 2023 मधील टॉप ५ फलंदाज; विराट, शुबमन यांच्या नावावर काट - Marathi News | Mere 5 Pandavas! former India cricketer Virender Sehwag's top 5 batters of IPL 2023, two uncapped players, only one from overseas | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :माझे पांडव! वीरेंद्र सेहवागने निवडले IPL 2023 मधील टॉप ५ फलंदाज; विराट, शुबमन यांच्या नावावर काट

इंडियन प्रीमिअर लीग २०२३ चा शेवटचा सामना उद्या अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स आणि गतविजेता गुजरात टायटन्स या दोन संघांमध्ये खेळवला जाणार आहे. ...

IPL 2023 Final वर पावसाचे सावट, GT vs CSK सामना रद्द झाल्यास कोण ठरेल विजेता? - Marathi News | Who will win IPL 2023 Final of GT vs CSK is cancelled due to rain? check Ahmedabad Weather Report  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2023 Final वर पावसाचे सावट, GT vs CSK सामना रद्द झाल्यास कोण ठरेल विजेता?

इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये रविवारी एक वर्तुळ पूर्ण होत आहे. आयपीएल २०२३ ची सुरुवात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स याच सामन्याने झाली ...