लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंडियन प्रिमियर लीग २०२५

इंडियन प्रिमियर लीग २०२५, मराठी बातम्या

Ipl 2025, Latest Marathi News

IPL 2025 : IPL ही जगातील सर्वात श्रीमंत टी२० लीग स्पर्धा आहे. गेल्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघाने स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. IPL 2025 ही स्पर्धा ७४ सामन्यांची असणार आहे. अंदाजे २१ मार्च ते २५ मे २०२५ या दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाण्याची शक्यता आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा मान गतविजेत्या कोलकाता शहराला मिळणार आहे.
Read More
MS Dhoni Record : आता एमएस धोनी CSK चा टॉपर; उत्तुंग सिक्सर मारत मोडला सुरेश रैनाचा विक्रम - Marathi News | MS Dhoni Breaks Suresh Raina's Record To Become CSK's Leading Run Scorer In IPL History | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS Dhoni Record : आता एमएस धोनी CSK चा टॉपर; उत्तुंग सिक्सर मारत मोडला सुरेश रैनाचा विक्रम

आरसीबी विरुद्धच्या सामन्यात धोनीच्या भात्यातून षटकार-चौकार पाहायला मिळाले. एवढेच नाही तर त्याने खास विक्रमालाही गवसणी घातली ...

IPL 2025: आयपीएलच्या वेळापत्रकात फेरबदल, या सामन्याची तारीख बदलली, कारणही आलं समोर - Marathi News | IPL 2025: IPL schedule changed, date of this match changed, reason also revealed | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएलच्या वेळापत्रकात फेरबदल, या सामन्याची तारीख बदलली, कारणही आलं समोर

IPL 2025 Schedule Changed: यंदाच्या आयपीएलमध्ये एका पेक्षा एक थरारक लढती होत आहेत. दरम्यान, आयपीएलच्या वेळापत्रकामध्ये काही फेरबदल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ...

सानपाड्यात क्रिकेटवर सट्टा लावणाऱ्या तिघांना अटक; तब्बल तीन लाखांचे साहित्य जप्त - Marathi News | Three arrested for betting on cricket in Sanpada; materials worth three lakhs seized | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सानपाड्यात क्रिकेटवर सट्टा लावणाऱ्या तिघांना अटक; तब्बल तीन लाखांचे साहित्य जप्त

गुन्हे शाखेची कारवाई, याप्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल ...

IPL 2025 : RCB नं तब्बल १७ वर्षांनी CSK च्या बालेकिल्ल्यात रुबाबात जिंकली मॅच - Marathi News | IPL 2025 CSK vs RCB Royal Challengers Bengaluru Win And End 17 Year Winless Record Against Chennai Super Kings MA Chidambaram Stadium | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : RCB नं तब्बल १७ वर्षांनी CSK च्या बालेकिल्ल्यात रुबाबात जिंकली मॅच

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघानं पिवळ्या जर्सीतील संघासमोर आपल्या ताफ्यातील धमक दाखवून दिली.  ...

कोहलीनं साधला मोठा डाव; गब्बरचा विक्रम मोडत ठरला CSK विरुद्ध सर्वाधिक धावा करणारा 'किंग' - Marathi News | IPL 2025 RCB Superstar Virat Kohli surpassed Shikhar Dhawan Scripts History All Time IPL Record Against CSK | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहलीनं साधला मोठा डाव; गब्बरचा विक्रम मोडत ठरला CSK विरुद्ध सर्वाधिक धावा करणारा 'किंग'

शिखर धवनचा विक्रम मागे टाकत कोहली आता अव्वलस्थानी विराजमान झालाय.  ...

CSK vs RCB : ऋतुराजच्या पदरी भोपळा! मग किंग कोहली थेट हेजलवूडच्या खांद्यावर जाऊन बसला - Marathi News | IPL 2025 CSK vs RCB The Celebrations Of Virat Kohli And Josh Josh Hazlewood After Ruturaj Gaikwad Duck | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSK vs RCB : ऋतुराजच्या पदरी भोपळा! मग किंग कोहली थेट हेजलवूडच्या खांद्यावर जाऊन बसला

किंग कोहली अन् जोश हेजलवूडच्या सेलिब्रेशनची चर्चा ...

IPL 2025 CSK vs RCB : उगाच पंगा नको घेऊ! कोहलीचा नजरेतून इशारा; नेमकं काय घडलं? - Marathi News | IPL 2025 CSK vs RCB Virat Kohli Gives Deadly Stare To Khaleel Ahmed As CSK Pacer Sledges Him Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 CSK vs RCB : उगाच पंगा नको घेऊ! कोहलीचा नजरेतून इशारा; नेमकं काय घडलं?

खलील अहमदनं खुन्नस दिली, कोहलीनं काही न बोलता त्याला असा दिला रिप्लाय ...

MS Dhoni Faster Than Light Stumping : धोनीनं विकेटमागे सॉल्टची केलेली 'शिकार' बघून कोहलीही स्तब्ध - Marathi News | IPL 2025 CSK vs RCB MS Dhoni Again Quick Stumping Phil Salt Falls Into Noor Ahmad's Trap Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS Dhoni Faster Than Light Stumping : धोनीनं विकेटमागे सॉल्टची केलेली 'शिकार' बघून कोहलीही स्तब्ध

महेंद्रसिंह धोनीनं सलग दुसऱ्या सामन्यात यष्टीमागील कमालीच्या कामगिरीनं सर्वांचे लक्षवेधून घेतले आहे. ...