लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक, फोटो

Investment, Latest Marathi News

तुमची पत्नी गृहिणी आहे आणि SIP चालवतेय, मग टॅक्स नक्की कोण भरणार? जाणून घ्या इन्कम टॅक्सचा महत्त्वाचा नियम - Marathi News | Your wife is a housewife and is running a SIP, then who will pay the tax? Know the important rule of income tax | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :तुमची पत्नी गृहिणी आहे आणि SIP चालवतेय, मग टॅक्स नक्की कोण भरणार? जाणून घ्या इन्कम टॅक्सचा महत्त्वाचा नियम

जर तुमची पत्नी गृहिणी असेल आणि ती एसआयपी किंवा इतर ठिकाणी पैसे गुंतवत असेल, तर त्याचा टॅक्स कोण भरणार? अनेक लोक या नियमापासून अनभिज्ञ असतील, त्याबद्दल येथे जाणून घेण्याचा प्रयत्न करू ...

१ वर्षासाठी एफडीमध्ये १ लाख रुपये गुंतवून तुम्हाला किती परतावा मिळेल? कोणत्या बँकेत किती रिटर्न, पाहा - Marathi News | How much return will you get by investing Rs 1 lakh in FD for 1 year sbi hdfc icici See how much return in which bank | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :१ वर्षासाठी एफडीमध्ये १ लाख रुपये गुंतवून तुम्हाला किती परतावा मिळेल? कोणत्या बँकेत किती रिटर्न, पाहा

जर तुम्हाला तुमचे पैसे एकाच वेळी गुंतवायचे असतील आणि सुरक्षित ठेवायचे असतील, तर तुमच्यासाठी बँक एफडी हा सर्वोत्तम पर्याय आहे. ...

Union Bank of India मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२२,२३९ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा कॅलक्युलेशन - Marathi News | Deposit ₹1,00,000 in Union Bank of India and get a fixed interest of ₹22,239; Quickly check the calculation | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Union Bank of India मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२२,२३९ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा कॅलक्युलेशन

रिझर्व्ह बँकेनं यावर्षी रेपो रेटमध्ये १.२५ टक्क्यांची कपात केल्यामुळे तो ५.२५ टक्क्यांवर आला आहे. यानंतर बँकांनी आपल्या अनेक स्कीमवरचे व्याजदर कमी केलेत. परंतु युनियन बँक मात्र अजूनही उत्तम व्याज देत आहे. ...

Post Office Investment Scheme: दररोज करा छोटी बचत, मिळतील १७ लाख रुपये; पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम करेल मालामाल, पटापट पाहा डिटेल्स - Marathi News | Make small savings every day you will get Rs 17 lakh This scheme of the post office will make you rich see the details quickly | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :दररोज करा छोटी बचत, मिळतील १७ लाख रुपये; पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम करेल मालामाल, पटापट पाहा डिटेल्स

Post Office Investment: पोस्ट ऑफिसद्वारे अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जात आहेत, ज्यामध्ये लोक आपले पैसे गुंतवून अत्यंत चांगला परतावा मिळवू शकतात. पोस्ट ऑफिसच्या योजनांना सरकारचं पाठबळ असतं. ...

सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट - Marathi News | Gold hits record high, silver jumps by Rs 13117 Quickly check the latest rate | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट

या वर्षात चांदी तब्बल १,४६,०८३ रुपयांनी वधारली आहे... ...

नवीन वर्षात गुंतवणुकीचा श्रीगणेशा! 'या' आहेत श्रीमंत करणाऱ्या टॉप ५ योजना; सुरक्षा आणि दमदार परतावा - Marathi News | Top 5 Investment Options for 2026 Grow Your Wealth Safely with PPF, SIP, and NSC | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :नवीन वर्षात गुंतवणुकीचा श्रीगणेशा! 'या' आहेत श्रीमंत करणाऱ्या टॉप ५ योजना; सुरक्षा आणि दमदार परतावा

Top 5 Investment Options : नवीन वर्षाची सुरुवात म्हणजे केवळ नवीन संकल्प नव्हे, तर आर्थिक नियोजनाची देखील एक मोठी संधी असते. २०२५ मध्ये सोन्या-चांदीने दिलेला विक्रमी परतावा आणि शेअर बाजारातील चढ-उतार पाहता, २०२६ मध्ये गुंतवणूक करताना 'स्मार्ट' निर्णय ...

Investment Tips For Working Women: नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ६ विश्वासार्ह गुंतवणूक योजना; तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासू देणार नाहीत - Marathi News | 6 reliable investment plans for working women will never let you feel short of money | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ६ विश्वासार्ह गुंतवणूक योजना; तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासू देणार नाही

Investment Tips For Working Women: जर तुम्ही कमवत असाल आणि तुमची कष्टाची कमाई केवळ खर्च न होता भविष्याला भक्कम आधार देणारी ठरावी असे वाटत असेल, तर योग्य गुंतवणूक करणे अत्यंत आवश्यक आहे. ...

ढासू परतावा...! : या SME स्टॉकनं ३ महिन्यांत दिला २२५% हून अधिक परतावा, लोकांना केलं मालामाल; केडियालांकडे तब्बल ३९३१०० शेअर - Marathi News | Dhasu Returns techd cybersecurity SME share gave more than 225 Percent returns in a short period, making investors rich; Kediala owns as many as 393100 shares | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :ढासू परतावा...! : या SME स्टॉकनं ३ महिन्यांत दिला २२५% हून अधिक परतावा, लोकांना केलं मालामाल; केडियालांकडे तब्बल ३९३१०० शेअर

आता बुधवारी नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये (NSE) कंपनीचा शेअर ६३१.६० रुपयांवर पोहोचला असून, केवळ ३ महिन्यांत आयपीओ (IPO) किमतीच्या तुलनेत हा शेअर तब्बल २२५ टक्क्यांहून अधिक वधारला आहे. ...