लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक, मराठी बातम्या

Investment, Latest Marathi News

पेंट तयार करणाऱ्या 'या' दिग्गज कंपनीची होणार विक्री; अदानी, JSW सह दिग्गजांची नजर; शेअरमध्ये तेजी - Marathi News | Dulux Paint company Akzo Nobel India Limited giant to be sold eyes of Adani JSW asian paints Share boom | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेंट तयार करणाऱ्या 'या' दिग्गज कंपनीची होणार विक्री; अदानी, JSW सह दिग्गजांची नजर; शेअरमध्ये तेजी

शुक्रवारी मुहूर्त ट्रेडिंगदरम्यान कंपनीच्या शेअर्समध्ये ५ टक्क्यांहून अधिक वाढ पाहायला मिळाली. पाहा कोणती आहे ही दिग्गज कंपनी, ज्याच्या खरेदीसाठी मोठ्या कंपन्या आहेत शर्यतीत. ...

तुम्हीही SIP द्वारे गुंतवणूक करता? 'या' ५ Mutual Funds नं ५ वर्षांत दिलाय ३० टक्क्यांपेक्षा अधिक रिटर्न - Marathi News | Do you also invest through SIP motilal oswal mid cap quant nippon india 5 mutual funds have given more than 30 percent return in 5 years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुम्हीही SIP द्वारे गुंतवणूक करता? 'या' ५ म्युच्युअल फंडांनी दिलाय ३० टक्क्यांपेक्षा अधिक रिटर्न

Mutual Fund Investment : पाच मिडकॅप कॅटेगरी म्युच्युअल फंड स्कीम्स आहेत, ज्यांनी एसआयपीवर पाच वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना ३० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. पाहूया कोणते आहेत ते फंड्स. ...

Muhurat Trading : मुहूर्त ट्रेडिंगनंतर तेजीसह बाजार बंद, 'या' १० शेअर्समध्ये जोरदार खरेदी, गुंतवणूकदारांनी कमावले ४ लाख कोटी - Marathi News | Muhurat Trading Market closes bullish after muhurat trading heavy buying in 10 shares auto sector huge buying | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुहूर्त ट्रेडिंगनंतर तेजीसह बाजार बंद, 'या' १० शेअर्समध्ये जोरदार खरेदी

Muhurat Trading : शेअर बाजारात आज म्हणजेच १ नोव्हेंबर २०२४ रोजी लक्ष्मीपूजनानिमित्त एका तासासाठी ट्रेडिंग सुरू होतं. मुहूर्त ट्रेडिंग म्हणून ओळखला जाणारा हा १ तासाचा ट्रेडिंग दरवर्षी दिवाळी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी एका विशेष सत्रांतर्गत आयोजित केला जात ...

एकावर ३ फ्री शेअर देणार 'ही' कंपनी, खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या; २७००% वाढलाय भाव - Marathi News | Bajaj Steel Industries company will give 3 free shares on one investor jump to buy 2700 percent price increase | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एकावर ३ फ्री शेअर देणार 'ही' कंपनी, खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या; २७००% वाढलाय भाव

Bajaj Steel Industries: गुरुवारी कंपनीचा शेअर ४ टक्क्यांनी वधारून ३,२९४.०५ रुपयांवर बंद झाला. कंपनीनं ३ ऑक्टोबर रोजी १:३ बोनस जारी करण्याची शिफारस केली होती. ...

Neelam Linens IPO: ८ नोव्हेंबरपासून 'या' कंपनीचा IPO खुला होणार; प्राईज बँड ₹२४, परदेशात आहेत कंपनीचे ग्राहक - Marathi News | Neelam Linens IPO will open from November 8 Price band rs 24 the company s customers are in abroad | Latest business News at Lokmat.com

व्यापार :८ नोव्हेंबरपासून 'या' कंपनीचा IPO खुला होणार; प्राईज बँड ₹२४, परदेशात आहेत कंपनीचे ग्राहक

Neelam Linens IPO: जर तुम्ही आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. येत्या आठवड्यात आणखी एक एसएमई आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होत आहे. ...

HDFC Bankची उपकंपनी HDB फायनान्शिअल सर्व्हिसेस आणणार IPO; 'इतके' हजार कोटी उभे करणार - Marathi News | HDFC Bank Subsidiary HDB Financial Services to launch IPO Will raise 12500 crores kniw details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :HDFC Bankची उपकंपनी HDB फायनान्शिअल सर्व्हिसेस आणणार IPO; 'इतके' हजार कोटी उभे करणार

HDB Financial Services IPO : पाहा किती हजार कोटींचा असेल हा आयपीओ आणि कंपनी कुठे गुंतवणार इतके पैसे. ...

प्रियांका गांधींनी गुंतवलेल्या Mutual Fund नं किती दिले रिटर्न? तुमच्यासाठी फायद्याचा सौदा आहे की नाही? - Marathi News | How much return did the mutual fund invested by Priyanka Gandhi give franklin india fund Is it a good deal for you | Latest business News at Lokmat.com

व्यापार :प्रियांका गांधींनी गुंतवलेल्या Mutual Fund नं किती दिले रिटर्न? तुमच्यासाठी फायद्याचा सौदा आहे की नाही?

Priyanka Gandhi Mutual Fund Investment : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी वायनाडमधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. प्रतिज्ञापत्रानुसार प्रियांका गांधी यांनी केवळ एका म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली आहे. ...

दिवाळीच्या दिवशी गुंतवणूकदारांच्या आनंदावर विरझण; Cipla बनला आजचा हिरो, IT वर विक्रीचा दबाव - Marathi News | stock market updates 31 october nifty and sensex outlook global market under pressure | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दिवाळीच्या दिवशी गुंतवणूकदारांच्या आनंदावर विरझण; Cipla बनला आजचा हिरो, IT वर विक्रीचा दबाव

Stock Market Updates: आज देशभरात दिवाळी साजरी होत आहे. मात्र, शेअर बाजाराने गुंतवणूकदारांना निराश केलं. निफ्टी १३५ अंकांनी घसरून २४२०५ वर तर सेन्सेक्स ५५३ अंकांनी घसरून ७९३८९ अंकांवर बंद झाला. ...