गुंतवणूक, मराठी बातम्या FOLLOW Investment, Latest Marathi News
EFC Limited Share : शुक्रवारच्या इंट्राडे व्यवहारात बीएसईवर कंपनीचा शेअर ४.१३ टक्क्यांनी वधारून ६८४.९० रुपयांवर पोहोचला. पाहा कोणती आहे ही कंपनी. ...
NPS New Rules : जर तुम्हाला नॅशनल पेन्शन स्किममध्ये गुंतवणूक करायची असेल तर त्यासंदर्भात माहिती असणे आवश्यक आहे. ...
manmohan singh did not invest in stock market : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे स्वतः अर्थतज्ञ आणि देशाचे अर्थमंत्री होते. असे असूनही त्यांनी कधीही शेअर बाजारात गुंतवणूक केली नाही. त्याऐवजी पारंपरिक गुंतवणूक पर्यायांमध्ये पैसे गुंतवले. ...
DAM Capital Advisors Share Price : या कंपनीची शेअर बाजारात जबरदस्त एन्ट्री झाली. पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना ३८ टक्क्यांचा नफा झालाय. ...
Mamata Machinery IPO Listing: या कंपनीच्या शेअरनं बाजारात धमाकेदार एन्ट्री केली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचे पैसे पहिल्याच दिवशी दुप्पट झालेत. ...
Mutual Fund New Rules : म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी सेबीनं नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. गुंतवणूकदारांवर याचा परिणाम होणार आहे. ...
Stock Markets Today: देशांतर्गत शेअर बाजारात शुक्रवारी (२७ डिसेंबर) निफ्टीच्या जानेवारी सीरिजला सुरुवात झाली आणि यानिमित्तानं बाजार तेजीनं उघडला. ...
Bonus Share: कंपनीने आजच्या संचालक मंडळाच्या बैठकीनंतर लांभाश जाहीर केला आहे. ...