लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक, मराठी बातम्या

Investment, Latest Marathi News

'या' ३ प्रकारच्या लोकांनी म्युच्युअल फंड SIP पासून १० हात दूर राहावे, अन्यथा होईल नुकसान - Marathi News | Who Should Avoid Mutual Fund SIP Investment? 3 Types of Investors Who Should Steer Clear | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' ३ प्रकारच्या लोकांनी म्युच्युअल फंड SIP पासून १० हात दूर राहावे, अन्यथा होईल नुकसान

Mutual Fund : जर तुम्ही येत्या काळात म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची असेल. ...

५ वर्षांत ५३०० टक्के रिटर्न; आता 'हा' शेअर पुन्हा सुस्साट! सातत्यानं लागतंय अपर सर्किट, कारण काय? - Marathi News | 5300 percent return in 5 years Now Integrated Industries stock is doing well again upper circuit is continuously being used | Latest business News at Lokmat.com

व्यापार :५ वर्षांत ५३०० टक्के रिटर्न; आता 'हा' शेअर पुन्हा सुस्साट! सातत्यानं लागतंय अपर सर्किट, कारण काय?

Multibagger Stock: या स्टॉकनं सलग पाचव्या सत्रात वाढ नोंदवली असून, ५ दिवसांत १६ टक्क्यांहून अधिक उसळी घेतली आहे. पाहा कोणता आहे हा शेअर ...

Stock Market: किरकोळ तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; सेन्सेक्समध्ये १०० अंकांची तेजी, निफ्टी २५,९०० च्या वर - Marathi News | Stock market operations start with minor gains Sensex up 100 points Nifty above 25900 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :किरकोळ तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; सेन्सेक्समध्ये १०० अंकांची तेजी, निफ्टी २५,९०० च्या वर

Stock Market: जागतिक बाजारपेठेतील संमिश्र संकेतांमध्ये, भारतीय शेअर बाजारानं नवीन आठवड्याची सुरुवात सकारात्मक पद्धतीनं केली ...

सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता - Marathi News | Digital Gold Risk Alert Why RBI and SEBI Do Not Regulate Online Gold Platforms | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता

Digital Gold Investment: डिजिटल सोन्यातील गुंतवणूक वेगाने वाढत आहे. तुम्ही देखील या पर्यायात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमची फसवणूक थांबवू शकते. ...

पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या! - Marathi News | Tax Rules for Mutual Fund SIP in Wife's Name: Understanding Capital Gains Tax | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!

Taxation on Mutual Funds Return : गेल्या काही वर्षांत, म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे, यामध्ये लहान गुंतवणूकदार आणि महिलांची संख्या लक्षणीय आहे. ...

बाजारातील अस्थिरतेत कोणता फंड चांगला? 'मल्टि-ॲसेट' की 'फ्लेक्सी-कॅप'? कुठे होईल जास्त फायदा? - Marathi News | Multi-Asset vs Flexi-Cap Funds: Which Mutual Fund is Better for Volatile Markets? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजारातील अस्थिरतेत कोणता फंड चांगला? 'मल्टि-ॲसेट' की 'फ्लेक्सी-कॅप'? कुठे होईल जास्त फायदा?

Mutual Funds : गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंडांच्या अनेक श्रेणी उपलब्ध असल्या तरी, प्रत्येकाचे स्वतःचे फायदे आणि तोटे आहेत. या लेखात, आपण मल्टी-अ‍ॅसेट फंड आणि फ्लेक्सी-कॅप फंडांबद्दल तपशीलवार माहिती देऊ. ...

लग्नसराईत सोने खरेदीचा विचार करताय? तुमच्या शहरात १० ग्रॅम सोन्याचे दर तपासा - Marathi News | Gold Price Today Check Latest 24K and 22K Rates in Mumbai, Delhi, and Major Cities | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लग्नसराईत सोने खरेदीचा विचार करताय? तुमच्या शहरात १० ग्रॅम सोन्याचे दर तपासा

Gold Rate Today : गेल्या २० वर्षांत, सोन्याच्या किमती ७,६३८ वरून १,२५,००० पर्यंत वाढल्या आहेत, म्हणजे जवळजवळ १,२००% वाढ. ...

आरबीआयने दर घटवले तरी पोस्ट ऑफिस देतंय मोठा फायदा; ५ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याजदर कायम - Marathi News | Post Office FD Rates Beat SBI, HDFC Bank; Offers Highest 7.5% Interest on 5-Year Deposit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आरबीआयने दर घटवले तरी पोस्ट ऑफिस देतंय मोठा फायदा; ५ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याजदर कायम

5 Years FD Interest Rates : शेअर बाजारातील अस्थिर वातावरणामुळे गुंतवणूकदार पुन्हा एकदा मुदत ठेवींकडे वळत आहे. तुम्हाला सर्वाधिक परतावा इथे मिळेल? ...