लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय

International, Latest Marathi News

द 'डॉगममी'; 50 वर्षांनी सापडला झाडात अडकलेल्या कुत्र्याचा मृतदेह - Marathi News | Meet “Stuckie” — The Mummified Dog Who Has Been Stuck In A Tree For Over 50 Years | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :द 'डॉगममी'; 50 वर्षांनी सापडला झाडात अडकलेल्या कुत्र्याचा मृतदेह

दक्षिण जॉर्जियामध्ये एक झाड पाडून झाल्यावर ते वाहून नेण्यासाठी ट्रकमध्ये भरण्यात येत होते. त्याचवेळेस त्याच्या पोकळ बुंध्यामध्ये एका लाकूडतोड्याचे लक्ष गेले. त्यावेळेस त्या झाडामध्ये एका कुत्र्याचा मृतदेह असल्याचं त्याच्या लक्षात आलं. ...

सोशल मीडियावर अजब ट्रेन्ड व्हायरल; चालत्या गाडीतून उतरून नाचतायत तरूणी! - Marathi News | kiki dance challenge people literally jumping out of moving cars viral | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :सोशल मीडियावर अजब ट्रेन्ड व्हायरल; चालत्या गाडीतून उतरून नाचतायत तरूणी!

लोकांच्या हातात मोबाईल आल्यामुळे एखादी गोष्ट घडली की ती लगेच व्हायरल होते. सध्या इंटरनेटवर असाच एक ट्रेन्ड व्हायरल होताना दिसत आहे. ज्यामध्ये लोकं आपल्या चालत्या गाडीतून उतरून रोडवर डान्स करायला सुरुवात करतायत. ...

व्हिडीओ गेममुळे जगातील सर्वात सुंदर मुलीचे झाले ब्रेकअप - Marathi News | this is why world sexiest weather girl yanet garcia and her boyfriend pro gamer break up | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :व्हिडीओ गेममुळे जगातील सर्वात सुंदर मुलीचे झाले ब्रेकअप

तरूणाईमध्ये ब्रेकअप होण्याची वेगवेगळी कारणे तुम्ही ऐकली, वाचली असतील. काही दिवसांपूर्वी मोबाईलच्या अतिवापरामुळेही जोडप्यांमध्ये ब्रेकअप होत असल्याचे समोर आले होते. ...

३४ अरब किंमतीचं रशियाच्या राष्ट्राध्यक्षांचं जेट, टॉयलेटमध्येही लावलंय सोनं! - Marathi News | Vladamir Putins luxury private jet see pics | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :३४ अरब किंमतीचं रशियाच्या राष्ट्राध्यक्षांचं जेट, टॉयलेटमध्येही लावलंय सोनं!

​​पुतिन यांच्या विमानांची नेहमीच चर्चा होते. त्यांच्याकडे एक नाहीतर तब्बल चार प्रेसिडेंसियल विमाने आहेत. त्यातील एकाची फारच शाही आहे. ...

अमेरिकेत आहे सर्वात मोठे हिंदू मंदिर, भारतातून पाठवली होती 13,499 दगडे - Marathi News | largest hindu temple new jersey | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत आहे सर्वात मोठे हिंदू मंदिर, भारतातून पाठवली होती 13,499 दगडे

भारत हा हिंदूचा सर्वात मोठा देश मानला जातो, पण अमेरिकेमध्ये जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर बांधण्यात आले आहे. या मंदिराच्या निर्मीतीसाठी भारतातून 13,499 दगडे पाठवण्यात आली होती. ...

दाऊदच्या  मासुल्ला इमारतीचा ९ ऑगस्टला लिलाव  - Marathi News | Auction for Dawood's Masulla building on August 9 | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दाऊदच्या  मासुल्ला इमारतीचा ९ ऑगस्टला लिलाव 

वाय. बी. चव्हाण सभागृहात पार पडणार लिलाव  ...

पाणीपुरी, आंबा व चपातीवर परदेशी युवक फिदा ! - Marathi News | Foreigner youths like panipuri, mango and chapati! | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पाणीपुरी, आंबा व चपातीवर परदेशी युवक फिदा !

जगातील १६ वेगवेगळ्या देशातील २६ युवक-युवतींचे जालन्यात सोमवारी सायंकाळी आगमन झाले. लायन्स क्लबच्या इंटनॅशनल युथ एक्सचेंज प्रोग्राम अंतर्गत हे परदेशी पाहुणे जालन्यात आले होते. ...

26/11 मुंबई हल्ल्याचा दोषी डेव्हिड हेडलीवर शिकागो तुरुंगात जीवघेणा हल्ला - Marathi News | 26/11 Mumbai attacker convicted of David Headley's fatal attack in Chicago jail | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :26/11 मुंबई हल्ल्याचा दोषी डेव्हिड हेडलीवर शिकागो तुरुंगात जीवघेणा हल्ला

दोन कैद्यांनी हेडलीवर 8 जुलै रोजी हा गंभीर हल्ला केला; प्रकृती चिंताजनक ...