मॅक्सिकोमध्ये एरोमॅक्सिको विमानाचा अपघात झाल्याची घटना मंगळवारी घडली. दरम्यान, या अपघातानंतर विमानातील सर्व प्रवासी सुखरुप असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. ...
इंग्लिश भाषेत कंट्री, नेशन, स्टेट, नेशनस्टेट अशा संकल्पना आहेत. त्यांचा वेगवेगळ्या संदर्भात उल्लेख होत असतो, मात्र आपण त्याचा अर्थ देश असा घेतो. मात्र या सर्व संकल्पना वेगवेगळ्या आहेत हे लक्षात घेणे आवश्यक आहे. ...
विकसीत देशांमध्ये शेतीवर आधारित लोकसंख्येचे प्रमाण अत्यंत कमी आहे तर जेथे उद्योग कमी आहेत, मागासलेपण आहे अशा देशांमध्ये शेतीवर आधारित लोकसंख्या जास्त आहे. ...
अंधश्रद्धा, मुलींच्या मृत्यूचे प्रमाण, कुपोषण अशा अनेक कारणांमुळे स्त्रियांचे प्रमाण जगभरात वेगवेगळे असल्याचे दिसून येते. मात्र काही देशांमध्ये स्त्रियांचे प्रमाण पुरुषांपेक्षा जास्तही आहे. भारतात स्त्रियांचे प्रामण 48.4 टक्के इतके आहे. ...
जानेवारी २०१८ ची आकडेवारी पाहिल्यास तेल निर्यातीत सौदी अरेबियाचा पहिला नंबर लागतो. हा देश दररोज ९३ लाख बॅरल्स तेलाची निर्यात करतो. सौदी अरेबियापाठोपाठ अमेरिकेचा नंबर लागतो. ...