लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय

International, Latest Marathi News

एअरफोर्स वन : ट्रम्प यांचं फाईव्ह स्टार हॉटेलपेक्षाही भारी विमान, याच्या भन्नाट गोष्टी वाचून व्हाल हैराण! - Marathi News | Donald Trump's air force one aircraft safety features has protection against emp | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :एअरफोर्स वन : ट्रम्प यांचं फाईव्ह स्टार हॉटेलपेक्षाही भारी विमान, याच्या भन्नाट गोष्टी वाचून व्हाल हैराण!

डोनाल्ड ट्रम्प यांच्या या विमानात एक खास रूम असते. या रूममध्ये ५० इंचाचा एक प्लाजा टीव्ही आणि व्हिडीओ कॉन्फरन्सिंगसाठी सुविधा असतात. ...

या आहेत जगातील सर्वात दुर्गम जागा, कुणी करू शकत नाही इथे जाण्याचा विचार - Marathi News | These are the most remote places in the world, no one can think of going here | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :या आहेत जगातील सर्वात दुर्गम जागा, कुणी करू शकत नाही इथे जाण्याचा विचार

आपली पृथ्वी विविध भूरूपांनी नटलेली आहे. इथे उंच पर्वतरांगा, विस्तीर्ण मैदाने, समुद्र किनारे, वाळवंट, दऱ्याखोऱ्या असे सारे काही आहे. आज पृथ्वीवरील बहुतांश भागात मानवाने वस्ती केली आहे. मात्र आजही या जगात अशी काही ठिकाणे आहेत जिथे जाताना माणूस अनेकवेळा ...

International Mother Language Day : का साजरा केला जातो जागतिक मातृभाषा दिवस? - Marathi News | Why we celebrate international mother language day? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :International Mother Language Day : का साजरा केला जातो जागतिक मातृभाषा दिवस?

International Mother Language Day : जगभरात भाषा आणि संस्कृतिप्रती जागृकता निर्माण करणे हा या दिवसाचा उद्देश आहे.  ...

आश्चर्य! ब्रेन ट्यूमरची सर्जरी सुरू असताना 'ती' चक्क वाजवत होती व्हायोलिन, व्हिडीओ व्हायरल! - Marathi News | Viral Video : Woman plays violin during brain surgery to remove tumor | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :आश्चर्य! ब्रेन ट्यूमरची सर्जरी सुरू असताना 'ती' चक्क वाजवत होती व्हायोलिन, व्हिडीओ व्हायरल!

कधी तुम्ही मेंदूचं ऑपरेशन करताना रूग्ण व्हायोलिन वाजवत असल्याचं तुम्ही ऐकलं नसेल. मात्र, अशी एक आश्चर्यजनक घटना समोर आली आहे. ...

हे आहेत जगातील सर्वात लांब रेल्वे मार्ग, संपूर्ण प्रवासासाठी लागतात इतके दिवस - Marathi News | These are the longest train routes in the world | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हे आहेत जगातील सर्वात लांब रेल्वे मार्ग, संपूर्ण प्रवासासाठी लागतात इतके दिवस

रेल्वेचा प्रवास हा सर्वांसाठी नेहमी कुतुहलाचा विषय राहिला आहे. आज आपण जाणून घेऊया जगातील सर्वात लांब रेल्वे मार्गांविषयी जे ट्रेन न बदलता करता येतात. ...

फुटीरतावाद, दहशतवाद रोखण्यासाठी फ्रान्सचा मोठा निर्णय, विदेशी इमामांवर देशात येण्यास घातली बंदी - Marathi News | France's big decision to curb terrorism, ban foreign imams from coming to the country | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फुटीरतावाद, दहशतवाद रोखण्यासाठी फ्रान्सचा मोठा निर्णय, विदेशी इमामांवर देशात येण्यास घातली बंदी

Emmanuel Macron : फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉ यांनी याबाबतची मोठी घोषणा केली आहे. ...

पाकिस्तानला मोठा दणका, FATF च्या ग्रे लिस्टमधील समावेश कायम  - Marathi News | Pakistan continue in FATF gray list for terror funding | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानला मोठा दणका, FATF च्या ग्रे लिस्टमधील समावेश कायम 

Pakistan : FATF च्या कारवाईपासून वाचण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दहशतवाद्यांचा मिळणारी आर्थिक रसद तोडल्याचे पुरावे FATF ला दिले होते. मात्र या पुराव्यांबाबत या संस्थेला संशय आहे. ...

खोदकाम करताना सापडली ५०० वर्ष जुनी मानवी हाडांची भिंत, संशोधकही झाले हैराण! - Marathi News | Wall made from human bones and skulls found in belgian | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :खोदकाम करताना सापडली ५०० वर्ष जुनी मानवी हाडांची भिंत, संशोधकही झाले हैराण!

हाडांपासून तयार केलेल्या भिंतीत जास्तीत जास्त हाडे ही वयस्कांची वाटत आहेत. इतकेच नाही तर यात काही मानवी कवट्याही आहेत. ...