जॉर्ज फ्लॉईडनंतर आजा अजून एका कृष्णवर्णियाचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाला आहे. त्यामुळे वर्णभेदाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाचा अधिकच भडका उडाला आहे. ...
अमेरिकेतील एका ७० वर्षीय आजोबांनी तब्बल ६२ दिवस चाललेल्या लढाईनंतर कोरोनाला हरवले. तब्बल दोन महिने चाललेल्या या लढाईसाठी या आजोबांना हॉस्पिटलचे बील म्हणून जी रक्कम मोजावी लागली ते ऐकून तुमचे डोळे पांढरे झाल्याशिवाय राहणार नाही. ...
एकीकडे विवाद चर्चेद्वारे सोडवण्याच्या मुद्द्यावर दोन्ही देशांमध्ये परस्पर सहमती बनत असतानाच आज नेपाळच्या पंतप्रधानांनी सीमाप्रश्नावरून पुन्हा एकदा आक्रमक विधान केले आहे. ...
कोरोनाला रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनमुळे विमान आणि पर्यटन उद्योगाला जबर धक्का बसला आहे. मात्र काही देशातील परिस्थिती आता नियंत्रणात आल्याने पर्यटकांसाठी पर्यटनाची कवाडेही आता उघडू लागली आहेत. ...
कोरोनाचा सर्वाधिक फैलाव हा अमेरिकेत झाल्याने अमेरिकेने चीनविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे सध्या दोन्ही देशांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप होत आहेत. त्यातच आता चीननेही अमेरिकेवर गंभीर आरोप केला आहे. ...