सुखवस्तू देशांमध्ये आणि विलासी कुटुंबांमध्येच समलिंगी विवाहाची टूम असावी, असा यवतमाळच्या सामान्य माणसाचा समज होता. आपल्या गावात असे घडूच शकत नाही, या भ्रमात असलेल्या यवतमाळकरांना सध्या एका विवाहाने अचंब्यात टाकले आहे. ...
सगळीकडेच थंडीचा तडाका वाढलाय हे तर आपण गेले काही दिवस वाचत आहोतच. आता अख्खाच्या अख्खा नायगरा धबधबा बर्फासारखा गोठल्याने एक विहंगमय दृश्य निर्माण झाले आहे . ...