फेब्रुवारी महिन्यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पॅलेस्टाइनच्या दौऱ्यावर जात आहेत. जुलै महिन्यामध्ये नरेंद्र मोदी इस्रायल दौऱ्यावर गेले होते. तत्पुर्वी मे महिन्यातच पॅलेस्टाइनचे राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांनी भारताला भेट दिली होती. ...
बांगलादेशात पळून गेलेल्या लक्षावधी रोहिंग्यांना पुन्हा राखिन प्रांतामध्ये आणण्याच्या योजनेला 22 जानेवारीपासून सुरुवात होणार असल्याची माहिती म्यानमारचे समाजकल्याण, पुनर्वसन मंत्री डॉ. विन म्यात आये यांनी दिली आहे. ...
२०१७ हे वर्ष जगातील विविध महत्त्वाच्या निर्णयांना जन्म देणारे वर्ष म्हणून ओळखले जाईल. सध्या अस्तित्त्वात असलेल्या काही देशांचा नकाशाही भविष्यात या वर्षात घडलेल्या काही घडामोडींमुळे बदलण्याची शक्यता आहे. ...