लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंटरेस्टींग फॅक्ट्स

इंटरेस्टींग फॅक्ट्स

Interesting facts, Latest Marathi News

जेव्हा मधुबालाच्या सांगण्यावरून शम्मी कपूर पिऊ लागले होते बीअर, 'हे' होतं कारण.... - Marathi News | Shammi Kapoor Death Anniversary : When Madhubala asked him put on weight | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जेव्हा मधुबालाच्या सांगण्यावरून शम्मी कपूर पिऊ लागले होते बीअर, 'हे' होतं कारण....

१९४८ मध्ये शम्मी कपूर यांनी बालकलाकार म्हणून रूपेरी पडद्यावर एन्ट्री घेतली होती. त्यांना महिन्याला ५० रूपये पगार मिळत होता. पुढील चार वर्षे शम्मी कपूर त्यांच्या वडिलांसोबत पृथ्वी थिएटरजवळ राहिले होते. ...

दावा : पाकिस्तानी डॉक्टरच्या प्रेमात होती प्रिंसेस डायना, लग्न करून तिथेच राहण्याची होती इच्छा! - Marathi News | Rumored love story of Princess Diana and Pakistani surgeon Hasnat Khan | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :दावा : पाकिस्तानी डॉक्टरच्या प्रेमात होती प्रिंसेस डायना, लग्न करून तिथेच राहण्याची होती इच्छा!

मेल ऑनलाइननुसार, 'डायना : हर लास्ट समर' मध्ये पोलार्डने दावा केला आहे की, प्रिंसेस ऑफ वेल्स डायना ही जेमीमा गोल्डस्मिथसोबत पाकिस्तानात राहण्याबाबत बोलत होती. ...

मोत्याच्या शेतीने चमकलं नशीब! कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये आता वर्षाला होते ५ लाखांची कमाई, कधी विकत होता पुस्तके! - Marathi News | Narendra Garva Rajasthan who earning Rs 5 lakh by cultivating pearls | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मोत्याच्या शेतीने चमकलं नशीब! कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये आता वर्षाला होते ५ लाखांची कमाई, कधी विकत होता पुस्तके!

नवीन काय करता येईल याचा नरेंद्र  यांनी गुगलवर शोध घेतला. तेव्हा त्यांना मोत्याच्या शेतीबाबत माहिती मिळाली. इतकेच नाही तर मोत्याच्या शेती राजस्थानात फार कमी लोक करतात असेही समजले. ...

'ते' एक गणित न सुटल्याने कोलंबसची वाट चुकली, भारताऐवजी अमेरिका सापडली! - Marathi News | Mistake of Christopher Columbus when he was looking for India | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'ते' एक गणित न सुटल्याने कोलंबसची वाट चुकली, भारताऐवजी अमेरिका सापडली!

सुरुवातीचे धाडसी दर्यावर्दी आपल्या होड्या समुद्रात झोकून द्यायचे, पण किनारा नजरेपलिकडे गेला तर काय अनर्थ होईल ते माहीत असल्यामुळे समुद्राच्या कडेकडेनं आपली होडी हाकारायचे. ...

बाबो! ऑफिस मीटिंगमध्ये व्यक्तीच्या फोनवर आला मेसेज, उघडताच ३० सेकंदात संपलं पूर्ण करिअर - Marathi News | Man opened whatsapp message in office meeting vulgar sounds started coming loud later blamed it was goose honking | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाबो! ऑफिस मीटिंगमध्ये व्यक्तीच्या फोनवर आला मेसेज, उघडताच ३० सेकंदात संपलं पूर्ण करिअर

मीटिंग दरम्यान एका व्यक्तीच्या फोनवर मेसेज आला. हा मेसेज त्याने उघडला तर लगेच त्याला मीटिंगमधून बाहेर केलं गेलं ...

झूम झपाक्... जगातल्या 7 सुपरफास्ट ट्रेन; झटक्यात कुठच्या कुठे नेऊन सोडतात! - Marathi News | The 7 Fastest Trains in the World | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :झूम झपाक्... जगातल्या 7 सुपरफास्ट ट्रेन; झटक्यात कुठच्या कुठे नेऊन सोडतात!

वाऱ्याच्या वेगाने धावणाऱ्या जगाच्या वेगवेगळ्या देशातील हायस्पीड ट्रेनबाबतची आश्चर्यकारक माहिती. ...

... म्हणून अभिनेत्री नूतन यांना त्यांचाच सिनेमा थिएटरमध्ये बघण्यापासून रोखण्यात आलं होतं! - Marathi News | When Nutan was denied entry to her own film's premiere | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :... म्हणून अभिनेत्री नूतन यांना त्यांचाच सिनेमा थिएटरमध्ये बघण्यापासून रोखण्यात आलं होतं!

एक असा किस्सा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्यावर तुमचाही विश्वास बसणार नाही. नूतन यांना त्यांनी काम केलेला सिनेमाच कधी बघू दिला गेला नव्हता. असं का केलं हेच आज जाणून घेऊ... ...

अरे बाप रे बाप! समुद्र किनाऱ्यावर अनोखा जीव पाहून हैराण झाले लोक, तुमची बोलतीही होईल बंद! - Marathi News | Sunfish looks like alien worlds biggest rarest sea creature washes up on Australian beach | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :अरे बाप रे बाप! समुद्र किनाऱ्यावर अनोखा जीव पाहून हैराण झाले लोक, तुमची बोलतीही होईल बंद!

एलियनसारख्या दिसणाऱ्या या जीवाचं नाव आहे ओशन सनफिश. ही फिश शोधली कॅथ रॅम्पट्स आणि त्यांचे पती टॉम यांनी. ...