लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रेरणादायक गोष्टी

प्रेरणादायक गोष्टी, मराठी बातम्या

Inspirational stories, Latest Marathi News

जिद्दीला सलाम! १६ फ्रॅक्चर आणि ८ सर्जरीनंतरही मानली नाही हार; झाली IAS ऑफिसर - Marathi News | Ummul Kher didnt give up after 16 fractures and 8 surgeries came out of slum and became IAS officer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जिद्दीला सलाम! १६ फ्रॅक्चर आणि ८ सर्जरीनंतरही मानली नाही हार; झाली IAS ऑफिसर

IAS Ummul Kher : असंख्य अडचणींवर मात करत उम्मुल खेर यांनी ही परीक्षा उत्तीर्ण केली आणि घवघवीत यश मिळवलं. ...

"तिने मला शिकवलं म्हणून"-शेफ विकास खन्नाने पूर्ण केलं स्वर्गवासी बहिणीचं स्वप्न, तिला दिलेल्या वचनासाठी.. - Marathi News | Chef Vikas Khanna opens up about late sister's vision for his New York restaurant: ‘She taught me…’ | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :"तिने मला शिकवलं...", शेफ विकास खन्ना यांचं न्यूयॉर्क रेस्टॉरंट हे बहिणीचं स्वप्न, केला खुलासा

Chef Vikas Khanna : शेफ विकास खन्ना यांनी त्यांच्या न्यूयॉर्क रेस्टॉरंटच्या यशाबद्दल सांगितलं आहे. विकास यांची बहीण राधिका खन्ना यांनी हे रेस्टॉरंट सुरू करण्यासाठी खूप मदत केली. ...

अभिमानास्पद! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अडचणींवर मात करत झाली लेफ्टनंट - Marathi News | Veena Sahumade: The girl from Chhattisgarh’s remote village who made it to the Indian Army | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अभिमानास्पद! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अडचणींवर मात करत झाली लेफ्टनंट

Veena Sahumade: बलोड जिल्ह्यातील जमरुवा गावातील शेतकरी चेतन साहूमडे यांची लेक वीणा हिचं लष्करात भरती होण्याचं मोठं स्वप्न पूर्ण झालं आहे. ...

प्रेरणादायी! नाकारल्या १६ सरकारी नोकरीच्या ऑफर; पहिल्याच प्रयत्नात क्रॅक केली UPSC, झाली IPS - Marathi News | IPS Tripti Bhatt success story had rejected offers of 16 government job | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :प्रेरणादायी! नाकारल्या १६ सरकारी नोकरीच्या ऑफर; पहिल्याच प्रयत्नात क्रॅक केली UPSC, झाली IPS

IPS Tripti Bhatt : तृप्ती भट यांची प्रेरणादायी गोष्ट आता समोर आली आहे. त्यांनी UPSC परीक्षा यशस्वीपणे पास होण्यापूर्वी १६ सरकारी नोकरीच्या ऑफर नाकारल्या. ...

भारतात प्रॅक्टिस करणाऱ्या प्रथम महिला डॉक्टर, वाचा वैद्यकीय शिक्षणासाठी भांडणाऱ्या असामान्य महिलेची गोष्ट - Marathi News | The first female doctor to practice in India | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भारतात प्रॅक्टिस करणाऱ्या प्रथम महिला डॉक्टर, वाचा वैद्यकीय शिक्षणासाठी भांडणाऱ्या असामान्य महिलेची गोष्ट

The first female doctor to practice in India : कादंबिनी गांगुली: हे नाव प्रत्येकाला माहिती हवे, भारतीय महिलांसाठी त्यांच्या कामानं नव्या वाटा निर्माण झाल्या. ...

अनोखा आदर्श! चहावाला बनला देवदूत; ५ हजार निराधार मुलांना शिकवलं, उचलला संपूर्ण खर्च - Marathi News | kanpur tea vendor set an example taught 5 thousand destitute children | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अनोखा आदर्श! चहावाला बनला देवदूत; ५ हजार निराधार मुलांना शिकवलं, उचलला संपूर्ण खर्च

मेहबूब यांनी १३ वर्षांपूर्वी मुलांना शिक्षण देण्याचं स्वप्न पाहिलं आणि तेव्हापासून आतापर्यंत ५ हजार मुलांना मोफत शिक्षण दिलं. ...

गावकऱ्यांचा आधी शिक्षणाला विरोध, आता करताहेत अभिनंदन; 'ती' झाली IAS ऑफिसर - Marathi News | Priya Rani success story the one who was stopped from studying by villagers crack upsc became ias | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गावकऱ्यांचा आधी शिक्षणाला विरोध, आता करताहेत अभिनंदन; 'ती' झाली IAS ऑफिसर

प्रिया राणीने अनेक अडचणींवर मात करत घवघवीत यश मिळवलं आहे. ती लहान असताना गावातील लोक तिच्या शिक्षणाच्या विरोधात होते. पण तिने हिंमत हारली नाही आणि ती आपल्या आई-वडिलांसोबत शहरात राहायला आली. ...

ग्रँडमास्टर हम्पीने उंचावली भारताची मान, नववर्षाला सुवर्णपदकाची झळाळी - पाहा तिची कामगिरी - Marathi News | Koneru Hampy Created History | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ग्रँडमास्टर हम्पीने उंचावली भारताची मान, नववर्षाला सुवर्णपदकाची झळाळी - पाहा तिची कामगिरी

Koneru Hampy Created History : सलग दोनवेळा सुवर्णपदक मिळवत ग्रँडमास्टरने इतिहास रचला. ...