भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
Nagpur : देशातील विविध भागात रोज लाखो लोकांच्या रात्रंदिवस जेवण आणि नाश्त्याची व्यवस्था सांभाळणाऱ्या भारतीय रेल्वेच्या किचनलाही एलपीजीच्या सिलेंडर टंचाईची झळ पोहचण्याची भिती निर्माण झाली आहे. ...
J Letter on Railway Coach : आपणही कधीना कधी पाहिलं असेल की, काही रेल्वेच्या कोचवर ‘J’ अक्षराचं बोर्ड लावलेलं असतं. याचा नेमका काय अर्थ होतो हे जाणून घेऊया. ...
Sleeper Vande Bharat News: वंदे भारत ट्रेनमध्ये अनेक नवीन वैशिष्ट्यपूर्ण छोटे बदल केले जात आहेत. यामुळे प्रवाशांना नेहमीच्या ट्रेनपेक्षा काहीतरी वेगळा अनुभव मिळतो. ...
Railway Interesting Facts: आज आम्ही आपल्याला अशाच वेगळ्या रेल्वे स्टेशनबाबत सांगणार आहोत, हे स्टेशन देशातील एकुलतं एक असं रेल्वे स्टेशन आहे जिथे ४ भाषांमध्ये अनाउन्समेंट केली जाते. ...