भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये सुरू असलेली तिसरी कसोटी रंगतदार अवस्थेत पोहोचली आहे. पहिला डाव १८७ धावांत आटोपल्यानंतर भारतीय संघानेही दक्षिण आफ्रिकेवर जोरदार पलटवार केला आहे. ...
सध्या भारतीय संघातून बाहेर असलेला डावखुरा धडाकेबाज फलंदाज सुरेश रैनाची बॅट सध्या चांगलीच तळपत आहे. सय्यद मुश्ताक अली करंडक टी-20 स्पर्धेमध्ये सुरेश रैनाने आज पुन्हा एकदा... ...
जोहान्सबर्गमधील वाँडरर्सवर होणाऱ्या तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटीत विजय मिळवून प्रतिष्ठा राखण्याचे आव्हान भारतीय संघासमोर आहे. दरम्यान, सलग दोन पराभवांमुळे आत्मविश्वासाला धक्का बसलेल्या भारतीय संघासाठी वाँडरर्सवरची आकडेवारी आत्मविश्वास वाढवणारी ठरणार आह ...
दक्षिण आफ्रिकेसारख्या खडतर दौºयापूर्वी भारतीय संघाला श्रीलंकेविरुद्ध मायदेशात मालिका खेळण्याचा फारच कमी लाभ झाला, असे मत सिनिअर आॅफस्पिनर हरभजन सिंगने व्यक्त केले. ...
सलग दोन पराभवांसह दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका गमवावी लागल्याने भारतीय संघासह कर्णधार विराट कोहली टीकेचे लक्ष्य होत आहे. बुधवारी आटोपलेली सेंच्युरियन कसोटी भारतीय संघासाठी निराशाजनक ठरली असली तरी हा सामना विराट कोहलीसाठी मात्र वैयक्तिक यश देण ...
मायदेशात दादा असणाऱ्या भारतीय फलंदाजांची ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेचे दौरे म्हटले की पळापळ होणे ही आपल्या भारतीय क्रिकेटची वर्षांनुवर्षे चालत आलेली परंपरा. एखादी वाईट खोड जशी सुटता सुटत नाही. तशी परदेशातील वेगवान खेळपट्टयांवर ...