तिस-या आणि अखेरच्या कसोटीत मिळविलेला रोमहर्षक विजय भारतीय संघाला आजपासून सुरू होत असलेल्या वन डे मालिकेत उतरण्यासाठी उत्साहवर्धक ठरणार आहे. पहिल्या तीन सामन्यांसाठी यजमान संघात एबी डिव्हिलियर्स खेळणार नाही, हे ऐकून आणखी बळ मिळताच भारताच्या मालिका विज ...
भारतीय युवा क्रिकेटपटूंच्या जडणघडणीत अंडर-१९ संघाचे कोच राहुल द्रविड यांची भूमिका मोठी आहे. पाकिस्तानच्या युवा खेळाडूंचा खेळ उंचाविण्यासाठी द्रविडसारख्या गुरूची येथेही गरज असल्याचे मत पाकिस्तानचा माजी खेळाडू रमीझ राजाने व्यक्त केले. ...
अंडर-१९ विश्वकप क्रिकेट स्पर्धेत शानदार फलंदाजी करीत असलेला भारतीय खेळाडू शुभमान गिलचे तंत्र आणि क्षमता बघितल्यानंतर जाणकार त्याचा पंजाब क्रिकेटचा नवा युवराज म्हणून उल्लेख करीत आहेत. ...
शुभमन गिलने फटकावलेल्या नाबाद शतकाच्या जोरावर 19 वर्षांखालील मुलांच्या विश्वचषक स्पर्धेत आज सुरू असलेल्या उपांत्य लढतीमध्ये भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानसमोर विजयासाठी 273 धावांचे आव्हान ठेवले आहे. ...
कसोटी क्रिकेटमध्ये आयसीसी टीम रँकिंगमध्ये सर्वोच्च स्थानावर असणाºया भारतीय संघाला एकदिवसीय टीम रँकिंगमध्येदेखील टॉपवर पोहोचण्याची संधी असणार आहे; परंतु त्यासाठी त्यांना आता नंबर वन दक्षिण आफ्रिकेला दर्बन येथे १ फेब्रुवारीपासून सुरूहोणाºया ६ वनडे सामन ...
चमत्कार रोज रोज घडत नाहीत. त्यासाठी स्थल, काल आणि परिस्थितीचा योग जुळून यावा लागतो. क्रिकेटचा विशेषत: कसोटी क्रिकेटचा इतिहासही अशा अनेक चमत्कारांनी भरलेला आहे. त्यामुळेच क्रिकेटच्या इतिहासाची पाने चाळली की अनेक संघ आणि क्रिकेटपटूंच्या सुरस कहाण्यासमो ...
भारताने दक्षिण आफ्रिकेविरोधात तिसºया आणि अखेरच्या कसोटी सामन्यात नाट्यमय विजय मिळवला. त्यासोबतच विराट आणि संघाने आयसीसी रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकासह कसोटी चॅम्पियनशीप आपल्याकडेच कायम राखत दहा लाख डॉलर रकमेचे पारितोषिक पटकावले आहे. ...