लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय जवान

भारतीय जवान, मराठी बातम्या

Indian army, Latest Marathi News

'डीआरडीओ'मुळे शस्त्रास्त्रात देशाची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल :लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे  - Marathi News | DRDO moves country towards self-reliance in arms: Army Chief General Manoj Narwane | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'डीआरडीओ'मुळे शस्त्रास्त्रात देशाची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल :लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे 

एआरडीई, आर अँड डी, एचईएमआरएलला दिली भेट ...

India China FaceOff: भारताच्या हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न, लष्कराने चिनी सैनिकाला पकडले - Marathi News | India China FaceOff: Attempt to infiltrate Indian border, Indian army captures Chinese soldier | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India China FaceOff: भारताच्या हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न, लष्कराने चिनी सैनिकाला पकडले

India-China Update : भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये लडाखमधील सीमेवर सुरू असलेला तणाव अजूनही कायम आहे. दरम्यान, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून एक मोठी बातमी आली आहे. ...

लग्नाच्या आमिषातून बलात्कार केल्याप्रकरणी लेफ्टनंटवर चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | A case has been registered against the lieutenant at Chikhali police station for raping her on the pretext of marriage | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लग्नाच्या आमिषातून बलात्कार केल्याप्रकरणी लेफ्टनंटवर चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

आरोपी हा सैन्यदलाच्या बांधकाम विभागात कॅप्टन आहे. ...

ये देश है वीर जवानों का..! खेड तालुक्यातील लष्करी जवान संभाजी राळे यांना साश्रु नयनांनी निरोप - Marathi News | Funeral of Jawan Sambhaji Rale of Khed taluka in a military crematorium | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ये देश है वीर जवानों का..! खेड तालुक्यातील लष्करी जवान संभाजी राळे यांना साश्रु नयनांनी निरोप

आसाम येथे कार्यरत असताना अल्पशा आजाराने निधन झाले. ...

अरे व्वा! सैन्याला मिळाले 1 लाख 'मेक इन इंडिया' बुलेट प्रूफ जॅकेट; वेळेआधीच झाली डिलिव्हरी - Marathi News | govt will ensure best of weapons and armour to soldiers shripad naik | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरे व्वा! सैन्याला मिळाले 1 लाख 'मेक इन इंडिया' बुलेट प्रूफ जॅकेट; वेळेआधीच झाली डिलिव्हरी

Bullet Proof Jackets : बुलेट प्रूफ जॅकेट्सची वेळेआधीच डिलिव्हरी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. ...

पाकिस्तानचा भारताविरोधात मोठा कट; जम्मू-काश्मीरमध्ये अस्थिरता माजवण्यासाठी आखला डाव - Marathi News | around 400 terrorists in launch pads across loc waiting to infiltrate says officials | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानचा भारताविरोधात मोठा कट; जम्मू-काश्मीरमध्ये अस्थिरता माजवण्यासाठी आखला डाव

पाकव्याप्त काश्मीरमध्ये लॉन्चिंग पॅड्स सक्रिय; दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत ...

Video : बारामतीच्या सुपुत्रास काश्मीरमध्ये वीरमरण; शोकाकुल वातावरणात अन् साश्रू नयनांनी निरोप   - Marathi News | Video : Heroically death of baramati son soldiers in Jammu Kashmir | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video : बारामतीच्या सुपुत्रास काश्मीरमध्ये वीरमरण; शोकाकुल वातावरणात अन् साश्रू नयनांनी निरोप  

भारत माता की जय, वंदे मातरम, जवान बिंटु राजाराम सूळ अमर रहे या घोषणांनी आसमंत दुमदुमला. ...

चीनवर नजर ठेवण्यासाठी भारताचे आणखी एक पाऊल; १२ हायस्पीड बोट खरेदी करणार - Marathi News | indian army contract with Goa Shipyard Limited for 12 Fast Patrol Boats for surveillance in pangong lake | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनवर नजर ठेवण्यासाठी भारताचे आणखी एक पाऊल; १२ हायस्पीड बोट खरेदी करणार

भारत आणि चीन सीमेवरील पूर्व लडाख भागात असलेल्या पँगोंग झीलमध्ये १२ हायस्पीड बोटी तैनात करण्यात येणार आहेत, अशी माहिती मिळाली आहे.  ...