जम्मू काश्मीरमधील श्रीनगरपासून काही अंतरावर दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आले असून, लावापोरा भागात अद्यापही शोधमोहीम सुरू असल्याचे समजते. ...
देशातील जवानांच्या सन्मानार्थ आम्ही हा निर्णय घेतल्याचे सिन्हा यांनी सांगितले. त्यानुसार, तिन्हा सैन्य दलातील जवान आणि निवृत्त सैनिकही मोफत तिकिटाचे बुकींग करु शकणार आहे. ...
Indian Army Kolhapur- श्रद्धादीप प्रज्वलन, देशभक्तिपर गीते, ह्यमशाल रॅलीह्ण अशा भावपूर्ण वातावरणात कोल्हापूरकरांनी शुक्रवारी शहिदांच्या स्मृतींना अभिवादन केले, तर कोविड योद्ध्यांना सलाम केला. वीर जवान अभिजित सूर्यवंशी यांचा २० वा स्मृतिदिन आणि जीवनम ...
Indian Army : आवश्यक सोपस्कार आटोपून येत्या दोन दिवसांत त्यांचे पार्थिव नागपूर येथे विमानाने व त्यानंतर सैन्याच्या वाहनातून त्यांच्या गावी नेण्यात येईल, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी रत्नाकर चरडे यांनी दिली. ...