आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी “केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार? मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार... तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन... क्रूरतेचा कळस! चोरी, हत्येनंतरही आरोपीला अजिबात पश्चाताप नाही; म्हणाला, "ते लोक माझ्यासाठी..." बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली? इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले... ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे... "तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
भारतीय हवाई दल, मराठी बातम्या FOLLOW Indian air force, Latest Marathi News भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे. Read More
पाकिस्तानी गुप्तहेरांशी संबंधाच्या आरोपाखाली वायुदलाच्या सेवानिवृत्त अधिकाऱ्याला अटक ...
India Russia Missile: पुढील 12 ते 18 महिन्यांत वायुसेनेला या क्षेपणास्त्रांचा पुरवठा सुरू होऊ शकतो. ...
यंग सायंटिस्ट अवॉर्ड विजेता आणि ब्रह्मोस एयरोस्पेस कंपनीचा देशद्रोही अभियंता निशांत प्रदीपकुमार अग्रवालला नागपूर खंडपीठाने तीन वर्षे सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंड, अशी सुधारित शिक्षा सुनावली. ...
भारताच्या वीरपुत्राला श्रद्धांजली वाहण्यासाठी अमेरिकेच्या हवाई दलाने एक अत्यंत महत्त्वाचा आणि भावनिक निर्णय घेतला. ...
२१ नोव्हेंबर रोजी दुबई एअर शोमध्ये झालेल्या अपघातात विंग कमांडर नमांश स्याल शहीद झाले. ...
Namansh Syal : इंडियन एअर फ़ोर्सचे पायलट विंग कमांडर नमांश स्याल यांचा शुक्रवारी दुबई एअर शोमध्ये फ्लाइंग डेमोंस्ट्रेशन दरम्यान तेजस फायटर जेट क्रॅश झाल्याने मृत्यू झाला. ...
दुबईत कवायती करत असतानाच भारतीय हवाई दलाच्या विमानाचा अपघात झाला. ...
दुबईत तेजस विमान कोसळून स्क्वाड्रन लीडर नमन स्याल यांना वीरमरण आले. ...