लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

लेट हाय पण थेट हाय! 5G मध्ये भारत जगात पाचवा; पहिल्या देशाचे नाव तर ऐकलेही नसेल... - Marathi News | late but not least! India in top five in 5G connectivity; You may not even have heard the name of the first country Puerto Rico | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लेट हाय पण थेट हाय! 5G मध्ये भारत जगात पाचवा; पहिल्या देशाचे नाव तर ऐकलेही नसेल...

फाईव्ह जी सेवा अद्याप मेट्रो आणि मध्यम शहरांमध्येच पोहोचल्या आहेत. तालुकापातळीवरील छोटी शहरे, गावे अद्याप यापासून लांबच आहेत. तरी देखील भारताने पहिल्या पाचात स्थान मिळविले आहे. ...

'मी पंतप्रधान झालो तर संबंध सुधारतील'; कॅनडाचा 'हा' ताकदवान नेता भारताच्या पाठीशी! - Marathi News | Canada's 'This' powerful leader backs India! Says, 'If I become Prime Minister, relations will improve' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'मी पंतप्रधान झालो तर संबंध सुधारतील'; कॅनडाचा 'हा' ताकदवान नेता भारताच्या पाठीशी!

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर यांच्या हत्येत भारत सरकारचा संबंध असल्याचा दावा केला आहे. ...

ब्रेकिंग : भारताचे महान खेळाडू बिशन सिंग बेदी यांचे ७७व्या वर्षी निधन - Marathi News | BREAKING: Indian cricket great Bishan Singh Bedi passes away aged 77 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ब्रेकिंग : भारताचे महान खेळाडू बिशन सिंग बेदी यांचे ७७व्या वर्षी निधन

Bishan Singh Bedi passes away -  भारताचे महान फिरकीपटू बिशन सिंग बेदी यांचे वयाच्या ७७व्या वर्षी निधन झाले. ...

हायवेतून धावणार वेगवान इंटरनेट, 2025 पर्यंत पूर्ण होणार 10 हजार किमीचा प्रकल्प - Marathi News | Fast internet will run through the highway, 10 thousand km project to be completed by 2025 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हायवेतून धावणार वेगवान इंटरनेट, 2025 पर्यंत पूर्ण होणार 10 हजार किमीचा प्रकल्प

सरकारने देशभरात 10,000 km लांब डिजिटल हायवेचा प्रकल्प हाती घेतला आहे. याची सुरुवात दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेने होणार आहे. ...

IND vs ENG: इंग्लंडने मागवला नवा वेगवान गोलंदाज; जोफ्रा आर्चरला नाकारून 'या' खेळाडूची निवड - Marathi News | IND vs ENG World Cup 2023 Reece Topley ruled out of World Cup with fractured finger Brydon Carse has been named the replacement player | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडने मागवला नवा वेगवान गोलंदाज; जोफ्रा आर्चरला नाकारून 'या' खेळाडूची निवड

भारताचा पुढील सामना इंग्लंडशी होणार, दुखापतग्रस्त रीस टॉप्लीची घेणार जागा ...

IND vs NZ: 'स्वार्थी' विराट... चाहत्यांचा राग अनावर, सामना जिंकूनही नेटकऱ्यांचा संताप, असं घडलं तरी काय? - Marathi News | Selfish Virat Kohli Trending on Social Media after Ind vs NZ World Cup 2023 match Suryakumar Yadav Controversy Century Greed watch twitterati post | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs NZ: 'स्वार्थी' विराट... चाहत्यांचा राग अनावर, सामना जिंकूनही संताप, नक्की काय घडलं?

Selfish Virat Kohli Trending : भारताने न्यूझीलंडवर विजय मिळवला, पण विराटच्या कृतीमुळे तो टीकेचं लक्ष्य ठरलाय ...

Video: हास्यकल्लोळ ! कुलदीप यादवच्या 'त्या' चेंडूनंतर रोहित शर्माला हसू अनावर, नक्की काय घडलं? - Marathi News | IND vs NZ Live Updates Kuldeep Yadav rapid speed bowling to Daryl Mitchell made Rohit Sharma laughed out loud World Cup 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: हास्यकल्लोळ! कुलदीपच्या 'त्या' चेंडूवर रोहितला हसू अनावर, नक्की काय घडलं?

Rohit Sharma Kuldeep Yadav: रोहित मैदानातच अक्षरश: पोट धरून हसताना दिसला.. कुलदीपनेही स्मितहास्य केलं ...

कॅनडाच्या अधिकाऱ्यांना परत का पाठवले? भारत-कॅनडा संबंधांवर एस जयशंकर स्पष्ट बोलले - Marathi News | S Jaishankar India Canada Relations: Why sent back Canadian officials? S Jaishankar spoke clearly on India-Canada relations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कॅनडाच्या अधिकाऱ्यांना परत का पाठवले? भारत-कॅनडा संबंधांवर एस जयशंकर स्पष्ट बोलले

S Jaishankar India Canada Relations: भारत आणि कॅनडामध्ये सुरू झालेल्या वादावर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचे महत्वाचे वक्तव्य आले आहे. ...