India, Latest Marathi News
चाइल्ड पोर्न हा एक मोठा जागतिक व्यापार बनलेला असताना भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने त्याबाबत घेतलेली नि:संदिग्ध भूमिका विशेष स्वागतार्ह आहे. ...
Monkeypox : भारत सरकारच्या आरोग्य विभागाने मंकीपॉक्सचा हा खतरनाक व्हेरिएंट रोखण्यासाठी बरीच तयारी केली होती, पण ज्याची भीती होती तेच घडलं... ...
२०३० पर्यंत पृथ्वीवर काम करणाऱ्या प्रत्येक पाच व्यक्तींपैकी एक भारतीय असेल, या दराने आपली अर्थव्यवस्था नव्या नोकऱ्या तयार करण्यास सक्षम आहे का? ...
गेल्या काही वर्षांत चीनने श्रीलंकेत हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. हंबनतोटा आणि अन्य प्रकल्पांमधून ते दिसून आले ...
first MPOX Clade 1 case in Kerala : हा रुग्ण केरळचा रहिवासी आहे, तो नुकताच दुबईहून भारतात आला होता. ...
राजस्थानची राजधानी जयपूर येथे मिस यूनिव्हर्स २०२४ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं ...
Narendra Modi America Visit :गेल्या वर्षी संरक्षण मंत्रालयाने या खरेदीस मान्यता दिली होती. ...
१७ सप्टेंबरला रुग्ण सुरक्षा दिवस साजरा झाला. भारतासारख्या खंडप्राय देशात रुग्ण सुरक्षेला आरोग्य यंत्रणेत सर्वोच्च प्राधान्य दिले जाणे आवश्यक आहे... ...