मधल्या फळीने केलेल्या आश्वासक खेळीच्या जोरावर इंग्लंडने चौथ्या कसोटीत तिसऱ्या दिवसअखेर भारताविरोधात २३३ धावांची मजबूत आघाडी घेतली. दिवसअखेर इंग्लंडच्या संघाने ८ बाद २६० धावा केल्या. बटलरने दमदार अर्धशतक झळकावले. ...
India vs England 4th Test: भारताचा यष्टीरक्षक ऋषभ पंतने कसोटी पदार्पणात फलंदाजी आणि यष्टिमागे उल्लेखनीय कामगिरी करताना सर्वांचे लक्ष वेधले. पण, दुसऱ्या कसोटी पंतच्या नावे नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे. ...
India vs England 4th Test: भारताचा कर्णधार विराट कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरला एका विक्रमात मागे टाकले. ...